BMC built a world-class #CoastalRoad with CCTVs that work great — for copper thieves.
After the 110th km of stolen cable and another crash that nobody could review, the long-term solution is… calling L&T.
Mumbai infrastructure: premium road, economy surveillance.
@Osamaarawal@HT_Mumbai
https://t.co/SjzJ1kgzzO
🚰"Overcoming ground and technical challenges during a 50-hour marathon, the repair of the 1,800 mm water main of Veravali Service Reservoir, in Andheri, is finally complete!
🔧Now, water is set to flow back into the water main, and then service reservoirs will be replenished.
💧We are working ahead for phased water supply restoration in all affected areas.
🙏Mumbai, your patience and cooperation during this period are deeply appreciated.
#BMC
#BMCUpdates
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar@MPLodha@IqbalSinghChah2@mybmcWardHW@mybmcwardKW@mybmcWardKE@mybmcWardN@mybmcWardL
🚰अंधेरीतील वेरावली सेवा जलाशयाच्या १८०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती ही वेगवेगळ्या आव्हानांवर मात करुन, सुमारे ५० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्ण झाली आहे.
💧आता या जलवाहिनीमध्ये पाणी सोडून सेवा जलाशय भरण्यात येतील. त्यानंतर सर्व संबंधित परिसरांमध्ये टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल.
🙏या दुरुस्ती कालावधीत मुंबईकर नागरिकांनी राखलेला संयम आणि केलेले सहकार्य याबद्दल महानगरपालिका प्रशासन आभारी आहे.
#BMC
#BMCUpdates
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar@MPLodha@IqbalSinghChah2@mybmcWardHW@mybmcwardKW@mybmcWardKE@mybmcWardN@mybmcWardL
राज ठाकरेः तुला पक्षाचा अध्यक्ष व्हायचंय..
उद्धव ठाकरेः हो
राज ठाकरेः उद्या सत्ता आली तर तुला मुख्यमंत्री व्हायचंय का?
उद्धव ठाकरेः हो
राज ठाकरेः तुला जे व्हायचंय ते हो मला सांग माझं काम काय ?
ईतिहासात ज्या ज्या 'शहांनी' महाराष्ट्रावर आक्रमणं केली ते सर्व धुळीस मिळाले तेव्हा नव्यांनी धाडस न केलेलच चांगल!
'तीव्र लढाई'ला @OfficeofUT जी कधीच घाबरले नाहीत आणि शरणही गेले नाहीत.
शिवसेना हे 'चिन्ह' नसुन 'संस्कृती'आहे आणि ती ठाकरे घराण्याच्या पाठीशी ठामपणे आहे!
@mataonline
मुझे यकीन है...
चुनाव चिन्ह और नाम हासिल करने के लिए अब तक 2000 करोड़ के सौदे और लेन-देन हो चुके हैं...
यह प्रारंभिक आंकड़ा है और 100 फीसदी सच है..
जल्द ही कई बातों का खुलासा होगा.. देश के इतिहास में ऐसा कभी नहीं हुआ था.
@ECISVEEP@PMOIndia
Participated in the rally against the injustice of Election commission by giving a bias decision in favour of the Shivsena rebels . According to me The decision was given under pressure from Bhartiya Jholar Party & its allies .
#shivsenauddhavbalasahebthackeray@ShivSenaUBT_
आज दिवस पापी चोर लोकांचे आहेत... वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र आत्म्यास क्लेश देण्याचे अश्लाघ्य कृत्य गद्दारांना हाताशी धरुन, सर्व नैतिकता, मुल्य यांना तिलांजली देऊन, संविधानास मोडुन, सत्तेचा गैरवापर करुन भाजपने केले आहे!!! #निषेध
१२ वर्ष विश्वासाची...
१२ वर्ष अभिमानाची...
१२ वर्ष युवकांच्या अधिकाराची...
१२ वर्ष तरुणाईच्या लढ्याची...
युवासेनेच्या १२ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!