मा. जयकुमार गोरे
ग्रामविकासमंत्री
महाराष्ट्र राज्य
महोदय,
जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक ५०% या पदाची परीक्षा होऊन, निवड याद्या येऊन देखील नियुक्ती रखडलेली आहे. सदर पदाची जाहिरात देताना, प्राधान्यक्रम बाबत जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून योग्य तो खुलासा न केल्यामुळे, सदर भरती प्रकरण मा. उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे व न्यायालयाने सदर नियुक्ती ला स्टे दिलेला आहे. ऑक्टोबर २०२४ पासून ५ तारखा होऊन देखील अजून केसची सुनावणी सुरू झालेली नाही.
२६०० गोरगरीब शेतकऱ्यांची, सामान्य कुटुंबातील निवड झालेली मुले, गेले 5 महिन्यांपासून नियुक्तीकडे डोळे लाऊन बसले आहेत व प्रचंड मानसिक ताणातून जात आहेत.
पुढील सुनावणीची तारीख ६ फेब्रुवारी आहे.
आरोग्य सेवक ५०% न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या जाहिरातीसाठी शासनाकडून ठोस उपाययोजना करुन न्यायालयात सर्व माहिती पुरवण्याचे आपल्या विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देऊन, उमेदवारांना नियुक्त्या देण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत करावी ही विनंती.
@Jaykumar_Gore@AUThackeray@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@iambadasdanve@VijayWadettiwar@AAPMaharashtra
न्याय मिळाला नाही तर आणखी किती दिवस वाट पाहायची?
मा. @CMOMaharashtra@Jaykumar_Gore साहेब,
6 फेब्रुवारीला जर स्थगिती उठली नाही, तर भरती आणखी लांबेल आणि 2600 उमेदवारांचं भविष्य धोक्यात येईल.
ही भरती तातडीने पूर्ण व्हावी, हीच विनंती!
🙏 निर्णयाची अपेक्षा आहे!
@Dev_Fadnavis@Jaykumar_Gore#आरोग्य_सेवक_50%
2023 मधील रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावून 2600 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती
भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवून गोरगरीब उमेदवारांना न्याय मिळावा हीच माफक अपेक्षा 🙏
विश्वास आहे साहेब आपण न्याय देणार
मा. गिरीश भाऊ,
मेरिटनुसार पात्र झालेले २६०० आरोग्यसेवक उमेदवार ग्रामिण विकास विभागाच्या एका सूचनापत्राची आतुरतेने वाट बघत आहेत. मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून फक्त मंत्रालयातून सर्व जिल्ह्यांना “सूचनापत्र” पाठवणे बाकी आहे. यासाठी येवढा वेळ लागणे योग्य नाही.
कृपया सूचनापत्र काढण्याचे ताबडतोब आदेश देऊन २६०० उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.
@girishdmahajan@iambadasdanve@AAPMaharashtra
#आरोग्य_सेवक_50_टक्के_नियुक्त्या
#आरोग्य_सेवक_५०_टक्के_नियुक्त्या
#DhananjayShinde
नमस्कार मित्रांनो,
मेरिट नुसार आरोग्य सेवक ५०% भरतीच्या संदर्भात उद्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे साहेब यांची भेट घेऊन विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
आपला विषय लवकरच मार्गी लागेल याची मला खात्री आहे.
@iambadasdanve
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
#आरोग्य_सेवक_50_टक्के_नियुक्त्या
@girishdmahajan@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks आरोग्य सेवक ५०% मार्ग दर्शक सूचना ZP ला देण्याचे आदेश दया साहेब , २६०० विधार्थी तरुणांचे रोष नका ओडून घेऊ साहेब, हे २६०० तरुण संपूर्ण महाराष्ट्र तील आहे आणि election च्या वेळेस १० ते २० लाख लोकांना प्रभावित करू शकतात, सर्व तुमच्या हातात आहे साहेब 🙏
राज्य सरकार निवडणुकांच्या तोंडावर इतके निर्णय घेते आहे की ते छापण्यासाठी राज्यात कागदाचा तुटवडा व्हावा. मग या आंदोलकांचा गुन्हा काय? सरकारकडून अपेक्षा नाहीच मात्र महामहिम @maha_governor महोदय, आपण कृपया यात तातडीने लक्ष घालून सरकारला पाऊले टाकण्यास निर्देशित करावे.
आरोग्य सेवक ५०% भारती : महत्त्वाचे अपडेट
वरील भरतीच्या मंजुरीची फाइल सामान्यप्रसानाकडून मंजूर होऊन ग्राम विकास विभागाकडे पाठवण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अंतिम मंजुरीनंतर जिल्हा परिषदेस सूचना पत्र पाठविले जाईल. २६०६ उमेदवारांच्या नियुक्त्यांचे सूचनापत्र निघेपर्यंत आमचा पाठपुरावा चालू राहील.
मा. गिरीशभाऊ,
कृपया सूचनापत्र ताबडतोब काढण्याचे आदेश द्यावेत ही विनंती!
@girishdmahajan@iambadasdanve@AUThackeray@AAPMaharashtra@AamAadmiParty
#बेरोजगारांना_न्याय_हवा
#DhananjayShinde
माननीय
गिरीष महाजन साहेब
विद्यार्थ्याना दिलेले आश्वासन कधी पूर्ण होणार ?
आरोग्य सेवक 50% मेरिट नुसार भरती प्रक्रिया निवडणूक आचारसंहिता पूर्वी पूर्ण करून सबंध महाराष्ट्रातील विद्यार्थ्याना न्याय द्यावा ही विनंती
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या@girishdmahajan@mieknathshinde
आज आझाद मैदान, मुंबई येथे आयोजित केलेला बेरोजगार मोर्चा आणि दिवसभरातील घटनांचा सारांश!
सक्रिय पाठिंबा, मार्गदर्शन आणि प्रश्न सोडवून दिल्याबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे साहेब यांचे खूप खूप आभार 🙏
@iambadasdanve@AAPMaharashtra@Mpsc_Andolan@CMOMaharashtra@MahavikasAghad3
#AAP #Maharashtra
#DhananjayShinde
#लडेंगे_जितेंगे_🇮🇳