मा.मुख्य सचिवस्तरावरील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय होऊनही मंत्रिमंडळाने अजून तो निर्णय लागू केला नाही,बैठक होऊन 3महिने लोटले पण शासन निर्णय काही आला नाही,त्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा
#कृषीसेवक_मानधनवाढ
मा. उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार 7 व्या वेतन आयोगातील किमान वेतन रू 15,000 असल्या���े सांगितले आहे.मग 1 जानेवारी, 2016 पासून राज्य शासकीय कर्मचारी कृषिसेवक, ग्रामसेवक व शिक्षणसेवक यांना अजूनही 6000 रुपयेच पगार का.?#कृषिसेवक_मानधनवाढ
@CMOMaharashtra @AbdulSattar_99 @Dev_Fadnavis
@bpankaj0072 कृषिप्रधान देशात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा होत असताना कृषि विभागाचा कणा असलेल्या गरीब शेतकरी कुटूंबातील कृषिसेवकांना ६०००/₹ माह तुटपुंजे मानधन देऊन पुरोगामी महाराष्ट्रात आर्थिक पिळवणूक.
#कृषिसेवकांना_न्याय_द्या
सन्मानाने जगण्याचा अधिकार द्या.
किमान 21000 ₹ मानधन द्या.