@RailTel im railtel broadband from 3 yrs subscriber id 26928, my complaint is about local railtel agent planet net services, he takes more money than regular recharge value as a maintenance charge, already taken 12000 till now and demanding 4000 extra to change damaged wire.
@CMDRailTel im railtel broadband subscriber id 26928, my complaint is about local railtel agent planet net services, he takes more money than regular recharge value as a maintenance charge, already taken 12000 till now and demanding 4000 extra to change damaged wire.
Plz help
@mieknathshinde@mieknathshinde@Devendra_Office@Dev_Fadnavis
साहेब आपल्या सरकार कडून शेतकरी आणि विद्यार्थी ह्यांना खूप आशा आहेत. पंचनामे ,नुकसानभरपाई, उत्पन दुप्पट, आत्महत्या थांबवण्यासाठी प्रशासन गतिमान करण्यासाठी कृषि अधिकारी पदाच्या जागा वाढवाव्यात.
8 ऑक्टोबर, 2022 रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 अंतर्गत PSI & STI पदाच्या जागा अधिक वाढवत राज्य सरकारने PSI किमान 1000 + आणि STI 750 पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे द्यावे.
#PSI_जागा_वाढवा#STI_जागा_वाढवा@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaDGIPR
#Forest_जागा_वाढ#ACF_RFO_जागा_वाढ
२०२३ पासूनच्या नविन परीक्षा पद्धती सोबत जुळवून घेण्यासाठी आम्हाला किमान दोन वर्षे लागु शकतात, २०२२ ची परीक्षा ही आमच्या साठी शेवटची संधी असू शकते .
वन विभागातील Assistant Conservator of forest ACF (गट अ) या पदाच्या जागा 2019 पासून भरण्यात