"🚫 Say NO to the SWM plant near Punawale forest, PCMC,Pune! 🏡This project threatens the health and livelihoods of countless residents.🌍 Environment is at risk! 🛡️ Stand together to protect Punawale Forest and our community.
#Savepunawale#Mipunawalekar
https://t.co/w52ypYzNcg
@iAshwiniJagtap@mieknathshinde@Dev_Fadnavis आम्ही 1 लाखा पेक्षा जास्त पूनावळेकर & आसपासचे रहिवाशी तुमचे शतशः ऋणी आहोत 🙏 खूप खूप धन्यवाद पूनावळे SWM कॅन्सल ❌ केल्याबद्दल
असाच तुमचा हात रहुद्या पिंपरी चिंचवडच्या विकासा मध्ये 💐
पिंपरी-चिंचवड पुनावळे येथील कचरा डेपोच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात तातडीने कार्यवाही करण्याची विनंती करून या भागातील झाडे न पाडता ऑक्सिजन पार्कला परवानगी देण्याची मागणी अधिवेशनात केली.
@mieknathshinde@Dev_Fadnavis#WinterSession#हिवाळीअधिवेशन
Haa Mudda chota nahi tar lakho lonkanchya jivacha ahey. Kachra depot SWM haa radh jhalach pahijey.
@narendramodi@Dev_Fadnavis@mieknathshinde
Please cancel Punawale SWM project and move it to non residential area. You can't play with our lives. Make some sensible decisions.
@shekhardalal U say SWM will b deployed after discussions wid resident. Can U pls clarify wat else u wanna C if 7 thousands bike rallying supported by @iAshwiniJagtap ,multiple protests in Punawale, ongoing hunger strike infrntof ur office led by @tushar_kamthe . Its harassing nw
मा. @AjitPawarSpeaks
येत्या अधिवेशनामध्ये आपण #पुनावळे येथील ग्रामस्थांच्या वतीने तिथे असणाऱ्या प्रस्तावीत कचरा डेपोला विरोध करून तो पुनावळे मधून रद्द करावा अशी तुम्हाला विनंती आहे.
तुम्ही मागे आयुक्तांची केलेल्या चर्चेचे अजून काहीही उत्तर आलेले नाही
#Punawale#हिवाळीअधिवेशन२०२३
आणि त्यांनी तुम्हाला या गोष्टींवर निवेदने देऊन किंवा अभिप्राय मागून त्यावरचे उत्तर मागितले आहे, मग तुम्ही अजूनही हा निर्णय PCMC मध्ये हुकूमशाही असल्याप्रमाणे लोकांवर का लादत आहात?
११) तुमच्यावर कुणाचा राजकीय दबाव आहे का?
@SakalMediaNews@pulse_pune@punekarnews@PuneTimesOnline
७) केवळ तिथे राहणाऱ्या लोकांची मते गृहीत धरली जातील असे वर वर बोलून कुणाचच ऐकून न घेता सरकारी दडपशाही चालवली आहे का तुम्ही ?
८) आधुनिक पद्धतीने आणि इंदोर च्या धर्तीवर जर तुम्ही प्रकल्प उभारणार आहात, तर तो पूर्वीच्याच जागेवर उभारणे का शक्य नाही ? तेथील दुर्गंधीचे पण कमी होइल
6) लोकप्रिनिधींनीही कित्येक निवेदने तुम्हाला देऊनही तुम्ही अजून एकदाही लोकांशी या विषयावर संवाद साधला नाही किंवा उत्तर दिले नाही म्हणजेच तुमचा मनमानी कारभार चालवला जात आहे असे म्हणावे का ?
केवळ माध्यमांमधून या बातम्या छापून आणण्यात येत आहेत याचा काय अर्थ समजावा लोकांनी ?
5) आज हजारो लोकांनी लाखो रुपये कर्ज काढून flat घेतले आहेत. त्याचे हप्ते 15,20 वर्षे भरणार आहेत. तसेच रिटायर्ड लोकांनी महिन्याचे उत्पन्न मिळावे म्हणून रिटायर्ड झाल्यावर सर्व पैसा इथे गुंतविला आहे. त्यांनी नंतर काय करायचे ?
तुम्ही सर्वांचे पैसे परत देऊ शकता का ?
#PCMC
3) आता बांधकामे होऊन लोकांचे लाखो रुपये तिथे गुंतवल्यावर आता सुचले का?
4) Township Plan(TP) हा अनेक वर्षांसाठी शहराची वाढ व विकास समोर ठेवून बनविला जातो. मग त्याची अंमलबजावणी वेळीच का केली जात नाही? की नाका तोंडात पाणी जायला लागल्यानंतर जागे व्हायचे व सर्व कायदे जनतेवरच लादायचे