@samant_uday साहेब आपण आम्हाला आमच्या उपोषण स्थळी येवून बोलले होते आगोदर हुंदाई येऊ द्या आणी त्यानंतर राहीलेल्या लोकांना आपण हुंदाई मधे जॉब जी बोलणी करू आसे अश्वासन देऊन गेले होते . हुंदाई मोटर्स आली चांगली गोष्ट आहे तरी तुम्ही आता आमच्या उपोषण स्थळी येऊन आम्हाला आमच्या जॉब ची खात्री द्यावी
@CMOMaharashtra आज 65 दिवस झाले जनरल मोटर्स कामगार रस्त्यावर उपोषण करत आहेत तरी सरकार आमच्या कडे बगत नाही हे सरकार कष्टकरी शेतकरी आणि कामगारांचे सरकार आहे म्हणता मग आम्ही 65 दिवस उपोशन करतोय ते दिसत नाही का मुख्यमंत्री साहेब आता तरी डोळे उघडा नाही तर हिवाळी अधिवेशन जवळ आले आहे.
@BJP4Maharashtra 59 दिवस झाले जनरल मोटर्स कामगार आपल्या हक्काची नोकरी मिळावी म्हणून कंपनी व्यवस्थापण व सरकार यांच्याशी लढत आहेत .हाय कोर्ट व सुप्रेम कोर्टत 50℅ पगाराचा निकाल कामगारांच्या बाजूने लागुन पण तो पगार आणखी भेटलेला नाही .भाजप कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी तर कामगारांची वाट ला���ली आहे.
@GmiNagnath@mieknathshinde@DrSureshKhade@CMOMaharashtra न्यायालयाचा अवमान ��रून कामगार मंत्री यानी कामगारांना विश्वासात न घेता परदेशी कंपनी कडून ��ाच खाऊन 1000कामगार आणी त्यावर अवलंबून 4000 लोकांना या खाडे साहेबांना फासावर लटकवले आहे .आशा या कामगार मंत्र्याचा जाहीर निषेध.
@GmiNagnath@MahaDGIPR@AjitPawarSpeaks महाराष्ट्रातील कामगारांना फासावर लटकावून परदेशी क��पनी च्या बाजूने निकाल देणारा हा महाराष्ट्राचा कामगार मंत्री खाडे याची ग्रीनिस बुकात नोंद केली पाहिजे आशी कामगिरी केली आहे या साहेबांनी.