आवताडे शुगरच्या गाळप हंगामाचा @Dev_Fadnavis यांच्या हस्ते आज शुभारंभ; भाजपाची विस्कटलेली मोळी घट्ट करण्याचा @SamadhanAutade यांचा प्रयत्न
https://t.co/wGd97ntHk4
दामाजी कारखान्यात सत्तांतर, समविचारी आघाडीचे 19 उमेदवार विजयी; सत्ताधाऱ्यांना दोन जागा, सर्वाधिक मताने ‘हा’ उमेदवार विजयी
@Info_Solapur@SpSolapurRural
https://t.co/4BiGRHNuCD
@Jayant_R_Patil भयंकर! भालके यांच्या प्रचारसभेत कोरोना नियमांचे उल्लंघन; मंत्री जयंत पाटलांचे शासन विरोधी वक्तव्य
अनेक कार्यकर्ते मास्कविना, सभेला प्रचंड गर्दी करण्यात आली होती. (पाहा व्हिडिओ)
https://t.co/qhPeRp8DBw