पशुवैद्यकीय पदवी शिक्षणाच्या विदयार्थ्यांना तुटपुंजा आंतरवासिता निर्वाह भत्ता मिळतो. सध्या वाढलेली महागाई, प्रवास खर्च, राहण्या-जेवणाचा खर्च विचारात घेता यामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. याबाबत महसूलमंत्री @RVikhePatil साहेब यांच्याशी चर्चा करून तो वाढवून देण्याची विनंती केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या
पशुधनविकास अधिकारी वर्ग 1 या परीक्षेची जाहिरात येऊन 7 महिने कालावधी उलटून गेला तरी अद्याप परीक्षेची तारीख जाहीर झाली नाही विद्यार्थी संभ्रमात आहेत @mpsc_office@Dev_Fadnavis@mieknathshinde
व्यवसाय अभ्यासक्रमातील VJNT & SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता मिळतो.
परंतु २०१६ पासून पशुैद्यकीय अभ्यासक्रम ५.५ वर्ष कालावधी आहे आणि शासन निर्णयात ४ ते ५वर्ष नमूद केलेलं आहे.
त्यामुळे पशुवद्यकीय शाखेचे विद्यार्थी योजने पासून वंचित आहेत.
@dhananjay_munde