काल पालखी मार्गावर एका आंधळ्याला एका माणसानं त्याच्या आंधळेपणाबद्दल प्रश्न विचारला..
तेव्हा त्यानं एकदम खरं उत्तर दिलं..🔥
म्हणून माणसांनी एक नेहमी लक्षात ठेवावं..
कर्माचा इतिहास माणसाच्या इतिहासापेक्षा जुना आहे..
म्हणून निदान देवाला नसलं तरी कर्माला घाबरा..
Barshi to Harvard via Paritewadi — what a journey it has been.
15 yrs in ZP school, learning from children. Later, working with the World Bank to understand education policy. And now, Harvard graduate❤️
The mission remains unchanged: ensuring quality education for every 👧👦
@Godfath52464383@KulkarniRL व्यक्तिचित्रीत आयुष्य गेले असेल किंवा जवानी मध्ये जर सगळ्यांनी सगळच त्याचं ऐकलं असेल तर म्हातारपणी आजुबाजूची लोक आपल्या आपल्या मनाने वागू लागली स्वतःचा विचार करू लागली की त्रास होतो, त्याचे रूपांतर अपेक्षा, नंतर अपेक्षा भंग, मग आजारपण आणि एकटेपणा ... त्यामुळ��� स्वतः साठी जगणे Best
@Godfath52464383 My intrusive thought says that she was about to re marry with palash, but post marriage was put on hold the things which came out probably that is the major reason she broke up and called her marriage off. Baaki society ne L laga hi diya hain
@Sahil_pawar98 फटकळ किंवा स्पष्ट बोललेले कधी पण चांगला, पुढे जाऊन त्रास होत नाही, rather सगळ्यांना clarity राहते... लोकांच्या मनाला लागलं पेक्षा आपलं मन शांत आहे हे important