@RealBacchuKadu 3 varshapasun hi bharti suru ahe sir ya kalavadhit 2 te3 police bharti houn gelyat tarisudha hi vidhyut sahayak chi ek bharti purn zaleli nahi yachi khant vatte sir..
@RealBacchuKadu महापारेषण ने 1.5 वर्ष नुसता पेपर घेण्यासाठी वेळ लावला आहे आता महापारेषण परीक्षेचा निकाल लावण्यासाठी अधिक वेळ घेत असल्यामुळे विद्यार्थी प्रचंड नैराश्यात आहेत.
तरी महापारेषण ने लवकरात लवकर निकाल लावला हीच एक कळकळीची विनंती आहे
@RealBacchuKadu मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री साहेब,
जा. क्र.०८/२०२४अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि:-०३फेब्रुवारी२५ ला घेण्यात आली. परीक्षा होऊन ५२दिवस झाले अजून निकाल लागला नाही. विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि:-०३ फेब्रुवारी २५ ला घेण्यात आली. परीक्षा होऊन ५२ दिवस झाले अजून निकाल लागला नाही. विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
प्रति,
मा.प्रधान ऊर्जा सचिव,
ऊर्जा विभाग,मंत्रालय मुंबई.व
श्री.उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस,साहेब आपणास एकच विनंती आहे की आपल्या विभागात चालू असलेल्या महापारेषण विभागा मधील विद्युत सहाय्यक पदाचा निकाल जाहीर करावा.45 दिवसांचा कालावधी संपलेला आहे
#MAHATRANSCO_RESULT_DECLARE
#MAHATRANSCO_RESULT_DECLARE
मा. ऊर्जामंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब
ऊर्जा विभाग (महापारेषण ) मधील विद्युत सहाय्यक भरतीला जवळपास 2 वर्ष आणि परीक्षा होऊन 45+ दिवस होऊन आणखी रिझल्ट लागलेला नाही तरी लवकरात लवकर रिझल्ट लावून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा..!@Dev_Fadnavis
प्रति,
मा.प्रधान ऊर्जा सचिव,
ऊर्जा विभाग,मंत्रालय मुंबई.व
श्री.उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस,साहेब आपणास एकच विनंती आहे की आपल्या विभागात चालू असलेल्या महापारेषण विभागा मधील विद्युत सहाय्यक पदाचा निकाल जाहीर करावा.45 दिवसांचा कालावधी संपलेला आहे
#MAHATRANSCO_RESULT_DECLARE