मुंबई-कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या दृष्टीने मुंबईत महाराष्��्र सैनिकांशी संवाद साधला. त्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
• मुंबई-कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आपण ताकदीने लढवणार आहोत.
• मागे एकदा प्रमोद नवलकरांनी मला पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा फॉर्म दाखवला होता. त्या फॉर्मवर खाली लिहिलेलं की सही किंवा अंगठा. म्हणजे का�� तर उमेदवार हा पदवीधर असलाच पाहिजे असं काही नाही. शिक्षक मतदारसंघाचाही तसंच... उमेदवार शिक्षक असला पाहिजे अशी अट नाही. याला म्हणतात लोकशाही !
• जगाच्या पाठीवर अशी कुठेही राजकीय परिस्थिती नसेल जी महाराष्ट्रात आहे... जिथे निम्मा पक्ष सत्तेत आहे आणि निम्मा पक्ष विरोधी पक्षात आहेत. शिवसेना सत्तेतही आणि विरोधातही आणि तेच राष्ट्रवादीचं. विचका करून ठेवलाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा.
• मध्यं���री टोलच्या मुद्द्यांवर आपण सरकारला जाब विचारला. आरटीओत रोज हजारो नव्या गाड्यांची नोंदणी होते आणि तरीही टोळीवर गाड्यांची संख्या तेवढीच कशी ? जर गाड्या वाढल्या तर टोलही जास्त जमा होतोय आणि जर टोल जास्त जमा होतोय तर तो वाढवायची गरज काय? किंवा टोलवसुलीचा अवधी तितकाच कसा ?
• 'शिवतीर्थ'वर झालेल्या बै��कीत राज्य सरकारला ज्या बाबी सुचवायच्या होत्या त्या सुचवल्या, मागणीचं निवेदन दिलं. बघू आता अंमलबजावणी सुरु होते कि नाही ते.
• टोलनाक्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आता करडी नजर असणार आहे... पक्षातर्फे ९० कॅमेरे टोलनाक्यांवर लावले गेले आहेत आता बघू टोलवाले कसे फसवतात ते !
• टोल नाक्यावरती पिवळ्या रेषेच्या बाहेर गाडी दिसली की थेट सोडायची. माझ्या सहकाऱ्यांचंही ह्यावर बारीक लक्ष असलं पाहिजे.
• मी परवाच बोललो होतो की प्रत्येक उड्डाणपुलाचं दरवर्षी स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि काल कोकणात पूल कोसळला.
• चिपळूणचा जो पूल कोसळला त्याचं १४० कोटी रु. चं कॉन्ट्रॅक्ट किशोर रुपचंदानी ह्या कंत्राटदाराला दिलं होतं. इतके पैसे देऊनही तो पूल पडला कसा? कोकणातल्या अजून एक रस्त्याचंही त्याच काम दिलंय. मुंबईत त्याची ९८० कोटींची काम सुरू आहे. कुणाचा लाडका आहे हा ?
• पूल कोसळतात, खड्डयात लोकं अपघाताने मरत आहेत. तरीही अशा कंत्राटदाराला मुंबई-कोकणात हजारो कोटी रु. ची कामं दिली गेली आहेत. ह्याची फक्त १ दिवसाची बातमी होते. संबंधित मंत्री रवींद्र चव्हाणांचा कुणी राजीनामाही मागत नाही.
• मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले होते की गणपतीसाठी मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका सुरू करतो. कोटयावधी रुपये खर्च केले आणि सर्व निकृष्ठ काम वाहून गेलं. जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरु आहे पण माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला राग येत नाही.
• सद्यस्थितीवर आत प्रचंड धुमसतय ते एकदिवस बाहेर काढेन. ह्या इंजिनाने वाफ बाहेर काढली तर इतरांना निश्चित चटके बसतील.
THANK YOU @narendramodi ji
Cannot imagine a more responsive govt!
After my tweet appealing to rescue #LehAirport, a @PMOIndia team lead by Dy Secretary M Ghildiyal landed in Leh, inspected the new airport & spent 4 hrs with our #HIAL team to find answers to #CarbonNeutral Ladakh.
@MyIndusIndBank@HarassmentDebt@RBI@TimesNow agnt name darshan chavan +918104861994 of the indusind calling my dad for my crdt crd otstnding payment aski them to arrange funds. To achv their clsing targets indusind bank person harassing my dad. Is this a rght trtment frm bnk?
@MyIndusIndBank@HarassmentDebt@RBI bank staff darshan chavan 8104861994 calling my dad & asking them to arrange funds and harrasing him to make my credit card payment. Asking my dad fr pymnt is not part of legal proceedings. This how indsind bnk trt their customers?
@MyIndusIndBank@HarassmentDebt@RBI@TimesNow agnt name darshan chavan +918104861994 of the indusind calling my dad for my crdt crd otstnding payment aski them to arrange funds. To achv their clsing targets indusind bank person harassing my dad. Is this a rght trtment frm bank?
@RBLBankCares@rblbank@mumbaimirror@HarassmentDebt hi this is samir raut one of your associate rachna 8826795706/9667246473 is calling me and family and harrasing me fr payment. Wtht my permission they visited my hme. This is how rbl trts thr customer?! Expctng quick reply..!
@AxisBankSupport Worst support from you.. she is calling my dad from another no. 7678044430. And harrasing my dad and asking payment from my dad.. did my dad responsible for payment? Is this your way of working? Shame on you @AxisBank
@AxisBankSupport Why you people messaging me in dm. I want you to message me on the timeline of the tweet i have tweeted. If you addressed my issue earlier there is no need to tweet. If its tweeted now then i want resolution of the issue on the timeline itself.