"If a citizen slaps a politician, they are jailed for months. If a politician slaps a citizen for asking a question, they walk free. This is two laws in India."
— Ravish Kumar Senior Journalist
Mathew Van Dyke - a known mercenary who entered Mizoram without the requisite permit, crossed over into Myanmar, imparted weapons training to armed groups there, and then crossed back into our territory - has been sent off to America as though he were a state guest.
Mind you, America deported Indian citizens in handcuffs and military planes.
All this while, some 56-inch-chested paper tiger has been running the country - pressed hard under Trump’s thumb.
Wake up, folks - The PM is COMPROMISED.
Drop everything and watch this exchange
@Sujat_Ambedkar on fire against IItB director Kedare
On his face
Sujat: is IIT investigating agency of education institutions?
Director Kedare: education Institutions
Sujat: Then why did you rush to conclude that Sahil had cheated without substantial proof?
You knew that you don’t have that and you made a mistake so you immediately clarified your cheating statement.
But in this was a big blunder you not only maligned Sahil but entire Dalit community who were accused as cheaters and worthless
you must issue public apology against the parents and community else libel, defamation and slander case will be filed against you
Also, Even cheating guidelines UMC guidelines were not followed. where is the proof of all materials confiscated? Where is the proof of ChatGPT ? His answer sheet?
why didn’t you follow your own cheating guidelines? Why was he not allowed to finish paper with fresh answer sheet by your own cheating guidelines in that case?
Why was he taken to HOD on second floor against your own rules?
Prof doing Morcha like lunch mobs in campus and threatening students how is this allowed ?
Same people will be part of committed to probe won’t they be exonerated ?
You need to fill all backlog vacancies of SC ST posts and make Sc sT cell approachable to students
We are request that all these questions should be answered
Director Kedare: Silence
I have carefully watched the CCTV footage many times, and I conclude that Sahil Wakode wasn’t cheating in the exam. Also, circumstances for cheating didn’t exist. And classrooms equipped with CCTV must be within the common knowledge of students. Will any student cheat under CCTV surveillance?
सलमान खान सोबत 'मैने प्यार किया' चित्रपटातून भाग्यश्री पटवर्धनला देशाचं प्रेम मिळालं. पण मारवाडी प्रियकराशी लग्न केलं म्हणून तिच्याच घरात ती अस्पृश्य ठरली.
आपल्या कुटुंबासह सांगलीच्या पटवर्धन संस्थानातल्या गणपतीसाठी इतक्या वर्षांनी ती आरतीला गेली, तर त्यांचा गणपतीच बाटला.
भाग्यश्रीचे वडील म्हणाले, "आमच्या मंदिरात फक्त कोकणस्थ चित्पावन ब्राह्मणांनाच प्रवेश आहे. चार मारवाडी घेऊन ती गाभाऱ्यात घुसली, हे आमच्या लोकांना आवडलं नाही."
छत्रपतींकडून पटवर्धनांना सांगलीची गादी मिळाली. पण खुद्द छत्रपती शाहू महाराजांनाच या गादीने दगा दिला. महाराजांना शूद्र ठरवलं. आता पोटच्या मुलीला. मुलीचा मुलगाही गादीला वारस चालत नाही.
फक्त कोकणस्थ चित्पावन ब्राह्मणांनाच प्रवेश म्हणजे देशस्थ ब्राह्मणही कोकणस्थांच्या देवासाठी अस्पृश्य. संन्याशांची पोरं म्हणून ज्ञानेश्वरांच्या भावंडांना अतिशूद्र ठरवलं गेलं होतं. ७०० वर्षांनंतरही शुद्र शेतकरी जाती आणि अतिशूद्र दलित जाती अजूनही अस्पृश्यच आहेत. चार मारवाडी असा शब्दप्रयोग करत अस्पृश्य ठरवलं गेलं, तरीही मारवाडी समाज अपमान गिळून आहे. तर आयआयटीत शिकणाऱ्या साहिलने आत्महत्या केली तरी प्राध्यापक मंडळी म्हणतात, जातीवरून डिस्क्रिमिनेशन होत नाही. मनुस्मृती डोक्यातून गेलेली नाही.
#पटवर्धनसंस्थान #Patwardhan #भाग्यश्री #Bhagyashree #मारवाडी #Marwadi #IIT #Sahil #साहिल #आयआयटी
30 मैनस्ट्रीम न्यूज़ चैनलों के 100 सवर्ण न्यूज़ एंकर CCTV फुटेज के क्लिप को वायरल कर के झूठ फैला रहे हैं.
इस वायरल CCTV फुटेज से बिल्कुल साबित नही होता है साहिल वकोडे नकल कर रहा था.
वो एग्जाम खत्म कर के अपना पेपर सम्मिट करके क्लासरूम से बाहर जाता है दिख रहा है.
पीछे की बेंच पर एक स्टूडेंट ने Calculator इस्तेमाल कर रहा है. साहिल भी Calculator ही इस्तेमाल कर रहा है.
साहिल ने अपना पेपर दिया, कैलकुलेटर और पानी का बोतल उठाया और चलता बना.
साहिल को जिस तरह बदनाम किया जा रहा है, कहना ही होगा न्यायपालिका को बंद कर देना चाहिए और न्यूज़ चैनलों को न्यायपालिका और डिप्लोमा धारी न्यूज़ एंकरों को जज बना देना चाहिए. दिन रात बीजेपी के लिए PR करने वाले न्यूज़ एंकर तीन दिनों से जज बनकर ही एक बच्चे का चरित्र हनन कर रहे हैं.
ये कोई फ़ोन नहीं है उसी वीडियो में और भी बच्चे इस कैलकुलेटर के साथ दिख रहे है। और वो एग्जाम ख़त्म करने के बाद अपनी कॉपी सबमिट करने जा रहा है। और दो कौड़ी की मूर्ख, आईआईटी मुंबई के एग्जाम हॉल में पहली बेंच पर कोई फ़ोन लेकर चीटिंग कर सकता है ? इतना दिमाग तो लगा ले, कम से कम, और देख वीडियो में और भी बेंच पर सेम साइंटिफ़ कैलकुलेटर रखा है, जो एग्जाम में अलाउ होता है। 🫵🤮
तुम्ही साहिलची गुणवत्ता सांगा....
......... साहिल वाकोडे.....
वर्ग दहावी - 90 %
वर्ग बारावी - 76 % (विज्ञान शाखा)
जेईई - 614 वी रँक ( ही ऑल इंडिया रँक आहे... कॅटेगरी नुसार नाही अथवा आरक्षण नुसार नाही... सामान्यतः 14 लाख विद्यार्थ्यांमध्ये ही रँक मिळविली होती... म्हणून त्याला IIT Bombay मध्ये प्रवेश मिळाला होता... )
IIT Bombay मध्ये त्याचा मागील वर्षीचा CGPA 8.5 होता ( हा IIT Bombay ने दिलेला CGPA आहे... ) CGPA म्हणजे क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट एव्हरेज (Cumulative Grade Point Average) संचित श्रेणी गुण सरासरी... CGPA च्या स्केलवर जास्तीत जास्त 10 पॉईंट असतात... म्हणजे साहिलने 10 पैकी 8.5 एवढा मोठा CGPA प्राप्त केला होता...
CGPA चे त्या वर्षाच्या टक्केवारीत रूपांतरण करण्यासाठी त्याला 9.5 ने गुणावे लागत असते... म्हणजे साहील ने IIT Bombay मध्ये मागील वर्षी 8.5 × 9.5 = 80.75 % एवढे टक्के मिळविले होते... अशी टक्केवारी भारतातील सर्व IIT मधील सर्वोत्तम विद्यार्थीच मिळवित आले हा इतिहास आहे...
आज भारतातील सर्व मिडीया आणि त्याहीपेक्षा जास्त आरक्षण विरोधी , शेंडीवाले आणि राजकीय PR team वाले प्रोफेसर सूर्यनारायण डुल्ला चे शिक्षण, पदव्या , संशोधन , पुरस्कार आणि बरचं काही सांगण्यात व्यस्त आहेत.... माञ साहिल च्या गुणवत्तेवर कुणी बोलायला तयारच नाही...
बरं हे काही नवीन नाही..भारतात अगदी अगोदरपासूनच शिक्षणाच्या नावावर जातीवाद्यांकडुन जातीवाद , भेदभाव , उचनिचता हे सर्व पोसण्यात आलं... त्यावेळी ते खुलेआम व्हायचं तर आता छुप्या पध्दतीने होते एवढाच फरक आहे....
आज ते छुप्या पध्दतीने होते म्हणून सिध्द करावे लागते , त्याची चौकशी करावी लागते आणि यासर्व बाबीत जातींचे शोधकार्य अथवा आरक्षणाचे दाखले एवढे दिले जातात की मुळ विषय मागे पडुन संपुर्ण प्रकरण धुळ खात पडते अथवा न्यायासाठी धडपडणारे न्यायाच्या प्रतीक्षेत थोडे थोडे मरत राहतात...
आजमाञ प्रोफेसर सूर्यनारायण डुल्ला च्या विविध पदव्यांच्या कागदांच्या , संशोधनाच्या , पुरस्काराच्या खाली साहिलची गुणवत्ता आणि त्याची हत्या लपविण्यासाठी येथील आरक्षण विरोधी , वर्णव्यवस्थावादी , मनुवादी लोक प्रयत्न करत आहेत...
माञ
ते प्रोफेसर डुल्ला चे शिक्षण, पदव्या,पुरस्कार सांगतील
तुम्ही साहिल ची गुणवत्ता जगाला सांगा...
प्रा.पंकज सर भारतीय
(प्रसिद्ध व्याख्याते,लेखक,प्रखर विचारवंत)
पहिल्यांदाच १० दिवसांच्या विपश्यना शिबिराला जाणाऱ्यांनी खालील बाबी लक्षात ठेवाव्यात:
शिबिरापूर्वीची तयारी
* शिबिर म्हणजे विश्रांतीची सहल नसून मनाचे कठोर प्रशिक्षण आहे. सुरुवातीचे ३–४ दिवस विशेषतः आव्हानात्मक वाटू शकतात.
* झोपणे–उठणे, चहा-कॉफी, तंबाखू, मोबाईल आणि जेवणाच्या वेळा आधीपासून थोड्या नियमित करा.
* शिबिरापूर्वी विपश्यना “करून पाहण्याचा” प्रयत्न करू नका. तेथे दिल्या जाणाऱ्या सूचनांनुसारच साधना करा.
* मधुमेह, रक्तदाब, मानसिक आजार, पाठ/गुडघेदुखी किंवा नियमित औषधे असल्यास अर्जात खरी माहिती द्या आणि व्यवस्थापनाला आधी कळवा. औषधे स्वतःहून बंद करू नका.
* व्यसन असल्यास अचानक होणाऱ्या त्रासाचा विचार करून डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मानसिकता खालीलप्रमाणे ठेवा
* “मला दहा दिवसांत अलौकिक अनुभव यायलाच हवा” अशी अपेक्षा ठेवू नका.
* जुन्या आठवणी, राग, भीती, अस्वस्थता, कंटाळा किंवा शरीरातील वेदना वर येऊ शकतात. हे अपयश नसून मनाच्या सवयी दिसू लागल्याचे लक्षण असू शकते.
* इतर साधकांशी तुलना करू नका. कुणाला शांतता अनुभवेल, कुणाला बेचैनी—दोन्ही स्वाभाविक आहेत.
* शंका आल्यास स्वतः प्रयोग बदलण्याऐवजी सहाय्यक आचार्यांना विचारा.
* दहा दिवस पूर्ण करण्याचा प्रामाणिक संकल्प करा; पण गंभीर शारीरिक किंवा मानसिक त्रास झाल्यास तो लपवू नका.
शिबिरातील महत्त्वाचे नियम
* आर्य मौन म्हणजे बोलणेच नव्हे, तर इशारे, नजरेतून संवाद किंवा चिठ्ठ्याही टाळणे.
* पंचशीलांचे पालन, स्त्री–पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि ठरलेल्या वेळापत्रकाचे पालन करणे आवश्यक असते.
* मोबाईल, पुस्तके, डायरी, संगीत, जपमाळ व इतर धार्मिक किंवा ध्यानपद्धती बाजूला ठेवाव्या लागतात.
* योग, प्राणायाम, मंत्रजप, पूजा किंवा इतर साधना विपश्यनेसोबत मिसळू नका.
* दिलेल्या वेळेत शक्य तितक्या नियमितपणे ध्यानगृहात उपस्थित राहा.
शरीरातील वेदना आणि अधिष्ठान
अधिष्ठान म्हणजे क्षमतेनुसार शरीर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न; स्वतःला इजा करणे नव्हे. वेदना तीव्र, असामान्य किंवा दुखापतीसारखी वाटल्यास आसन बदला आणि शिक्षक/व्यवस्थापकांना सांगा. खुर्ची, पाठ टेकवण्याची सोय किंवा इतर मदत मागण्यात कमीपणा नाही.
काय घेऊन जावे?
* सैल, साधे आणि शालीन कपडे
* थंडी/पावसाप्रमाणे स्वेटर, शाल किंवा रेनकोट
* आवश्यक औषधे व प्रिस्क्रिप्शन
* टॉर्च, अलार्म घड्याळ, छत्री, पाण्याची बाटली
* वैयक्तिक स्वच्छतेचे साहित्य
* केंद्राने परवानगी दिल्यास ध्यानासाठी शाल किंवा छोटा आधार
महागडे दागिने, सुगंधी पदार्थ आणि अनावश्यक सामान टाळावे. संबंधित केंद्राची अधिकृत यादी आधी तपासावी.
साधनेचा गाभा
पहिले काही दिवस श्वासाचे निरीक्षण करून मन एकाग्र केले जाते. त्यानंतर शरीरातील संवेदनांचे समत्वाने निरीक्षण शिकवले जाते. सुखद संवेदनेमागे धावायचे नाही आणि वेदनादायक संवेदनेचा द्वेष करायचा नाही “हीदेखील अनित्य आहे” हे अनुभवातून समजून घेण्याचा प्रयत्न असतो.
शिबिरानंतर
घरी आल्यानंतर लगेचच कायमस्वरूपी बदल झाल्याचा निष्कर्ष काढू नका. नियमित साधना हाच खरा पुढचा टप्पा आहे. शक्य असल्यास सकाळ-संध्याकाळ अभ्यास करा; वेळ कमी असल्यास लहान पण सातत्यपूर्ण सुरुवात करा.
सर्वात महत्त्वाचे सूत्र: प्रामाणिक प्रयत्न करा, सूचनांचे पालन करा, अनुभवांची अपेक्षा किंवा तुलना करू नका आणि प्रत्येक संवेदनेकडे समत्वाने पाहायला शिका.
डॉ प्रशांत भामरे.
“He was our only son.. after lot of struggle we had reached this stage and now they finished my son. IIT Bombay staff harassed him using casteism, I want justice says Sahil’s father and mother”
#JusticeForSahilWakode
“Why don’t you go to Punjab?” We did.
“Why don’t you go to Jharkhand?” We did.
“Why don’t you go to Karnataka?” We did.
Strange that nobody’s asking about Gujarat yet. 👀
Former Iranian President Ebrahim Raisi who died in 2024 can be seen in 2026 BRICS summit pic. Well done @shaziailmi 👍🏼👏🏼👏🏼
Sotey raho @MEAFactCheck@PIBFactCheck
I hereby resign as the Chief Minister of MP with immediate effect.
I thank Hon’ble PM @narendramodi ji for giving me the opportunity to serve the people of MP, an opportunity in which I have clearly failed.
@GovernorMP