आझाद मैदानावर जमलेल्या हजारांहून अधिक संगणक-परिचालकांच्या आंदोलनास भेट देऊन त्यांच्या विविध मागण्यांसदर्भात चर्चा केली.
राज्यातील संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा,किमान वेतन इ. मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून सर्व परिचालकांना आश्वासित केले!
@CMOMaharashtra साहेब, संगणक परीचालकास दिलेलं वचन पुर्ती कधी करणार?
आमचा आपल्यावर विश्वास आहे. आपण दिलेला शब्द नक्की पाळणार!@CMOMaharashtra @OfficeofUT
@PavanRajeSathe@OfficeofUT साहेब, संगणक परीचालकास दिलेलं वचन पुर्ती कधी करणार?
आमचा आपल्यावर विश्वास आहे. आपण दिलेला शब्द नक्की पाळणार!@CMOMaharashtra @OfficeofUT