रुग्णांची सेवा हीच ईश्वराची सेवा या अनुषंगाने शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित कुलाबा विभागप्रमुख श्री गणेश सानप यांच्या पुढाकाराने एकूण ७० रुग्णांचे होणार निशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया. @mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc
शिवसेना सचिव / महाराष्ट्र विधानपरिषदेच्या #शिवसेना#आमदार#डॉ_मनिषाताई_कायंदे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
आई तुळजाभवानी यांना निरोगी, उदंड आयुष्य देवो व यांच्या सर्व मनोकामना पुर्ण होवो हिच सदिच्छा 🎂🎂🎂 @KayandeDr
फोर्ट, कुलाबा आणि क्राफर्ड मार्केट येथील नागरिकांच्या पाण्या बाबत समस्या सोडविण्यासाठी सहाय्यक आयुक्त ए विभाग यांची भेट घेतली व निवेदन दिले तसेच महापालिका आयुक्त, जल अभियंता व सहाय्यक अभियंता यांना सुद्धा पत्र देण्यात आले आहे
@AUThackeray@ShivSenaUBT_@OfficeofUT@mybmc
आपल्या विचारांनी युवकांना प्रेरणा देणारे, वैभवशाली भारताचे स्वप्न पाहणारे, भारताचे माजी राष्ट्रपती, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
#APJAbdulKalam#AbdulKalam
@
"मी राहुल गांध��ंच पूर्ण भाषण ऐकलं, त्यांनी हिंदूंविरोधात बोललेले नाहीत. ते विशिष्ट पक्षाबद्दल बोलत होते. उलट त्यांच्या भाषणातील अंश काढून खोटा प्रचार केला गेला. हे चूक आहे. असा खोटा प्रचार करणाऱ्यांना दंड दिला पाहिजे"
-शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
@ShivSenaUBT_
महाराष्ट्र विधानपरिषद
मुंबई पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२४
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अनिल दत्तात्रय परब यांच्या नावसमोरील चौकोनात 1 अंक लिहून प्रचंड मतां��ी विजयी करा.
#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #मुंबईपदवीधर #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #IndiaAlliance #MVA #महाविकासआघाडी #AnilParab
माजी पर्यावरण मंत्री, युवाहृदयसम्राट, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावा झाडे जगवा ���ा अनुषंगाने विभागात वृक्षारोपण करण्यात आले सोबत पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित.
@AUThackeray
महाराष्ट्राचे लाडके युवानेतृत्व, युवापिढीचा विश्वास, निर्णयक्षम, अभ्यासु नेतृत्व, पर्यावरणप्रेमी, युवाहृदयसम्राट युवासेनाप्रमुख श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...आपल्या हातुन महाराष्ट्राची निरंतर सेवा घडत राहो...आपणांस उदंड आयुष्य ला��ो @AUThackeray
Today, along with Gudi Padwa, the @Dawoodi_Bohras community celebrates Eid.
I called upon His Holiness Dr Syedna Mufaddal Saifuddin sahib, the 53rd Dai of the Dawoodi Bohra Community, to seek his blessings and to wish him for Eid and Gudi Padwa.
Along with HH Syedna sahib, we also met Shehzada Husain Burhanuddin ji,
Abdulqadir Nooruddin ji
at Badri Mahal Fort in Mumbai
I was accompanied by @AGSawant ji, @AmolGKirtikar ji, @SDPatil_16 ji today. Vibhag Pramukh @Shinde221 ji, @GaneshSanap224 ji and @RupeshKadam03 were present too.
एबीपी माझा वृत्तवाहिनी आयोजित ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ ह्या मुलाखतपर कार्यक्रमात आज माझी भूमिका मांडली.
माझं माझ्या महाराष्ट्रासाठी व्हिजन स्पष्ट आहे,
BY महाराष्ट्र, FOR महाराष्ट्र, WITH महाराष्ट्र!
भाजप पुरस्कृत खोके सरकारने घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या निर्बुद्ध कल्पनेसाठी @mybmc च्या तिजोरीतून ७९० कोटी रुपये उधळायला घेतले आहेत.
अश्याप्रकारे मुंबईतील करदात्यांचे पैसे लुटले जात आहेत आणि टॅंकर कंत्राटदारांचे खिसे भर���न त्यातून खोके सरकार मलिदा खातंय!
A year ago, I exposed the mega road scam of the @mybmc that was organised by the administrator of the BMC for the illegal cm’s contractor friends.
I had predicted back then that this gang will loot our Mumbai, but roads won’t be made.
As of today, these contractors owe the BMC ₹280 crores in penalties.
These penalties won’t be taken, roads won’t be made because this khoke sarkar supports these contractors
Shame!