मनसे नेते अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त संभाजीनगर मनसेचे आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे ११००० कुटुंबांना मोफत वाटपाला सुरवात.
शहराच्या गारखेडा भागातील विविध सोस���यटी मध्ये का�� नागरिकांना या होमिपॅथी औषधीचे वाटप करण्यात आले..
#मा_अमित_राजसाहेब_ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त संभाजीनगर मधील #११०००_कुटुंबांना_मनसे तर्फे #आर्सेनिक_अल्बम_३० औषधी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित कोरोना विरोधात लढण्यासाठी शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण व्हावी यासाठी आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या आणि शिफारस केलेल्या औषधीचे वाटप
कोरोना या वैश्विक महामारी वर मात करण्यासाठी व रोग प्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजीनगर शाखेतून
💫"Arsenic Album -30" या Homeopathic medicine💫
आपल्या व जवळच्या भागातील नागरिकांसाठी मोफत वितरण करण्यात येणार आहे..!!
अविरतपणे मागील ५० दिवसापासून गरजूंना मदत करणारा मनसेचा #संघर्ष_योद्धा..
कोरोनाच्या संकटकाळात जवळपास मागील ५० दिवसांपासून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता संभाजीनगर मधील गरजूंना जेवणाची सोय करून देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे..
#महाराष्ट्र#नवनिर्माण#सेना#संभाजीनगर तर्फे कोकणवाडी भागातील गरजूंना धान्याचे वाटप.. उपसमारीची वेळ कामगार आणि मजुरांवर आली आहे.
अशा वेळी सामाजिक जाणीव आणि माणुसकीचं नातं जपण्यासाठी जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या हस्ते कामगारांना व गरजूंना अन्न धान्य वाटप करण्यात आले...
"#हेल्पलाईन_सेवा_नव्हे_ही_तर_लाईफलाईन_सेवा"
अविरत सेवा - दिवस ३८ वा...
"मनसे हेल्पलाईन"मार्फत मदतकार्य केल्यानंतर गरजू व्यक्तींची प्रतिक्रिया...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाजीनगर वतीने "मनसे हेल्पलाईन"मार्फत गरजूंना व बा��ेरून आलेल्या विद्यार्थी व महिलांना जेवण..
#मतांसाठी_नव्हे_तर_मनांसाठी !!
कोरणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाल्���ापासून अनेक गरीब,वंचित शोषित घटकांच्या मदतीसाठी उभा राहिलेला आमचा #राजा' #राजामाणुस_सुहास_दाशरथे अनेकांची तहानभूक नुसत दिवसाचं नाही तर रात्री सुद्धा जेवण देऊन भागवत आहेत,मनसे सलाम निस्वार्थी व्यक्तिमत्वाला
#विभागातील_जनतेच्या_आरोग्याची_काळजी_घेत_#मनसेने_सलग_२_दिवस_केली_सॅनिटायझर_फवारणी
विभागातील नागरिकांच्य��� मागणीनुसार त्यांच्या आरोग्याची काळजी घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वाखाली व संदीप कुलकर्णी यांच्या वतीने फवारणी करण्यात आली.
आपल्या विभागातील नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या आरोग्याची काळजी घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वाखाली व संदीप कुलकर्णी यांच्या वतीने उद्या रविवार व सोमवार रोजी आपल्या प्रताप नगर - देवा नगरी भागात सॅनिटायझर फवारणी करण्यात येईल.