चिंचपोकळी च्या पुलावरून अवजड वाहतूक सुरूच.....
रेल्वे स्थानकावरील कमकुवत असलेल्या पुलावरून १६ टनाहून जास्त अवजड वाहतुकीस महानगरपालिकेने बंदी घातली आहे. गणेशोत्सव काळात गणेश मुर्ती नेण्यासाठी अडवणूक करणारी महानगरपालिका अशा वेळी मूग गिळून गप्प आहे.
@mybmc चिंचपोकळी च्या पुलावरून अवजड वाहतूक सुरूच.....
रेल्वे स्थानकावरील कमकुवत असलेल्या पुलावरून १६ टनाहून जास्त अवजड वाहतुकीस महानगरपालिकेने बंदी घातली आहे. गणेशोत्सव काळात गणेश मुर्ती नेण्यासाठी अडवणूक करणारी महानगरपालिका अशा वेळी मूग गिळून गप्प आहे.
@AUThackeray St+art इंडिया फाऊंडेशन आणि एशियन पेण्ट्सतर्फे माहिम जंक्शन येथे मुंबईच्या प्रत्यक्ष आघाडीवर काम करत असलेल्या हिरोंना सलामी देणा-या भित्तिचित्रांचे निर्माण करण्यात आले आहे.