मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना
समृद्धी, सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक ज्येष्ठा गौरी आगमनाच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा... गौरी आगमन आपल्या सर्वांच्या जीवनात ऐश्वर्य आणि शांती घेऊन येवो, हीच प्रार्थना!
#GauriAagman#Maharashtra
राज्याचे कृषिमंत्री,वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना दत्तात्रयजी भरणेयांच्या समवेत रिसोड मालेगाव क्षेत्रातील नुकसानीची पाहणी केली.महायुती सरकार शेतकऱ्याच्या ठामपणे पाठीशी आहे.नुकसानीचा संपूर्ण मोबदला शेतकरी बांधवांना दिल्या जाणार असल्याबाबत कृषिमंत्री महोदयांनी आश्वस्त केले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ₹5 लाखांची मदत...
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, आज पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून ₹5 लाखांची मदत मंजूर करून त्यासंबंधित फाईलवर स्वाक्षरी केली.
चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने मदतीची विनंती केली होती, जी तातडीने आज मंजूर करत रुग्णाच्या कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
#Maharashtra #Mumbai #CMReliefFund
भारतासाठी अतिशय अभिमानाचा क्षण
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हस्ते रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल बहाल केल्याबद्दल माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#NarendraModi
A very proud moment for India 🇮🇳
Heartiest congratulations to Hon. PM @narendramodi ji on being conferred Russia's highest civilian honour, the Order of St Andrew the Apostle, by President Vladimir Putin!
#PMModi#Russia
📌संत गजानन महाराज पालखी रिसोड तालुका आगमन प्रसंगी दर्शन(२१ जून २०२४)
आज रिसोड तालुक्यात संत शिरोमणी गजानन महाराज पालखी शेगाव संस्थानचे आगमन झाले आज आगमन प्रसंगी सहपरिवार चिंचाबा पेन येथे सह परिवार "श्री" च्या पालखीचे दर्शन घेतले.
#संत_गजानन#गजाननमहाराज#gajanan_maharaj#पालखी