पुस्तके आपल्या आयुष्यातील मार्गदर्शक असतात. सध्या जग कोरोना विषाणूच्या भयंकर संकटाला तोंड देत आहे. मात्र, या संकट काळात हताश न होता सर्वांनी विविध विषयांची चांगली पुस्तके वाचावीत. या पुस्तकांमधील समृ़द्ध विचारांनी आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल.!!🙏
#जागतिकपुस्तकदिन
कृषी व संलग्न व्यायवसायिक पदवी अभ्यासकांचा'स्पॉट राऊंड'मधून प्रवेश घेणाऱ्यां विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुन्हा चालू करा अन्यथा राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात निर्णायक आंदोलन उभे करू असा इशारा:स्वाभिमानी विद्यार्थी परिषद@shekhar41 @TV9Marathi@rajushetti
भूकंपाना भिडलो आपण
जगबुडी होऊन सुद्धा
मातीखाली उरलो आपण
याही माहामारीला
धीराने चिरु आपण
आजाऱ्याला आधार देत
आजाराशी लढू आपण ..!!
◼️ संदीप जगताप
मो न 7218625960
अर्थात...
डोक्यावर चंद्र
तरी मनामध्ये रात आहे
प्लॅस्टिकमध्ये बांधूनच
का बातम्या येत आहे ..??
घर झालं तुरुंग
काळकोठडी झालं मन
आज चिता पेटली तिथं
जिथं काल केला होता सण..
आगमनाआधीच परतीचा
पाऊस सुरू झालाय
पेरण्यासाठी आणलेला
जात्यात घास गेलाय..!
अर्थात
कितीतरी वादळ वारे
कृषी व संलग्न व्यायवसायिक पदवी अभ्यासकांचा 'स्पॉट राऊंड' मधून प्रवेश घेणाऱ्यां विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुन्हा चालू करा अन्यथा स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेकडून राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात निर्णायक आंदोलन उभे करू असा इशारा!! : सौरभ राजू शेट्टी.
@SRSspeaks_@rajushetti
कृषी व संलग्न व्यायवसायिक पदवी अभ्यासकांचा 'स्पॉट राऊंड' मधून प्रवेश घेणाऱ्यां विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुन्हा चालू करा अन्यथा स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेकडून राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात निर्णायक आंदोलन उभे करू असा इशारा - सौरभ राजू शेट्टी
@SRSspeaks_@rajushetti
कोरोनाच्या दुसऱ्याला लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज असमाधानी आहे. पॅकेजमध्ये शेतकरी , शेतमजूर , मच्छीमार , ग्रीन हाऊस यांचा समावेश करण्यात आला नाही . शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकायची वेळ आली आहे . द्राक्षे , डाळिंब , फुल यांची किंमत कमी झाली आहे .
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेल्या राजकारणामुळे सर्वसामान्य माणसांचा बळी जात आहे . पक्षाच्या मुख्य कार्यालयात इंजेक्शन ठेवणे आणि त्यातून सर्वसामान्य माणसांना वेठीस धरायचे असे गलिच्छ राजकारण करू नका . अन्यथा एक दिवस जनता तुम्हाला
सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आणि अनेकांना माल कमावण्याची संधीच मिळाली!! गृहमंत्र्याच्या नावाने बार्शी जि. सोलापूर येथील व्यापाऱ्याकडे पोलीस अधिकाऱ्याने मागितले 5 लाख रुपये!!
@OfficeofUT@CMOMaharashtra@ANI@AjitPawarSpeaks
पंढरपूर निवडणूक प्रचार करून परतल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी हे घरी अलगीकरणात असून गोकुळबाबत दोन दिवसानंतर प्रमुख कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून निर्णय घेणार.
@rajushetti#gokul#kolhapur#RajuShetti
स्वाभिमानीच्या अनोखा उपक्रम: सचिन शिंदे पाटील यांच्या प्रचारासाठी सकाळी पहाटे फिरायला व कामानिमित्त येणाऱ्या लोकांना गुलाब देऊन गुडी पाडव्याच्या शुभेच्छा देत सचिन शिंदे पाटील यांचा प्रचार सुरु केला💐💐
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या आजच्या परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शुभेच्छा!
#MPSC#mpscexam