मला खात्री आहे की, आत्तापर्यंत तुम्ही नजीकच्या टायर शॉप वर जाऊन ट्रकचे जुने टायर आणले असेल. त्या टायर वर हे वर्कआउट करुन कॅलरी बर्न करा व स्नायू टोनअप करा. १५ ते २० सेकंद असे ४/५ सेट करा. तुमचे व्हिडिओ शेअर करा. कमेंट मध्ये ❤️करायला विसरू नका.
स्वातंत्र्यापुर्वी एका विशिष्ट हेतुने सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव गोंगाट आणि चेंगराचेंगरीत गुदमरतोय का ?
आपल्या देवदर्शनातला भक्तिभाव आणि संस्कृती तिथे Selfie च्या गर्दीत हरवली आहे का ?
आपलं काहीतरी चुकतंय का ?