बृहन्मुंबई महानगरपालिका मुलुंड म. तू अगरवाल हॉस्पिटल मधील अधिष्ठाता, वरिष्ठ अधिकारी यांची नक्की कोणती फाईल,
महिला कर्मचारी व महिला रुग्णांना त्रास व लैंगिक शोषण, छळ केल्याच्या तक्रारी असणार्या कर्मचारी गोरखनाथ मगर यांच्याकडे आहे
अधिकारी त्याला कामावरून काढू शकत नाहीत
@mybmc
सांस्कृतिक शहर डोंबिवली येथील पाश्चिमात्य संस्कृती जबरदस्तीने लोकांच्या माथ्यावर मारणारे BURGER KING हॉटेल
रकर्णकर्कश आवाज,पाश्चिमात्य संगीत,
बर यांना परवानगी दिली कोणी
हे ध्वनिप्रदूषण,ध्वनीप्रेक्षकप यंत्र कारवाई करावी
@AmhiDombivlikar@dombivali@kalyan_news@VoiceOfDombivli
@MTPHereToHelp मुलुंड गोरेगाव लिंक खिंडीपाडा मार्गांवर तानसा पुलाचे काम चालु असुन सदर रस्ता हा एकतर्फी वाहतुकी साठी चालु ठेवण्यात आला आहे परंतु याचे पालन करताना दिसत नाही आहे. शिवाय बाजूलाच वाहतूक पोलीस यांची लहान निरीक्षक बीट आहे परंतु तिकडे कोणी लक्ष देत नाही.
#भोंगळकारभार
दुपार पासून ही पाणी गळती सुरू आहे.
एकही संबंधित अधिकारी इथे पोहोचलेले नाहीत.
हा एकमेव पर्यायी रस्ता अमर नगर पासून भांडुप सोनपूर साठी ब्रिज तोडल्यावर उपलब्ध आहे.
शेकडो लिटर पाणी वाया जात आहेच पण वाहतूकीचे तीन तेरा झाले आहेत.
@mybmc@mybmcWardT
@bmcWardS
गाडी क्र #२२५३८एलटी टर्मिनस ते खुशीनगर या रेल्वेच्या आरक्षित डबा क्र. एस ४ शौचालय अत्यंत घाण व विना साफ केलेले होते त्वरित संबधित विभागांतील अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन सदर शौचालय साफ करून घेण्यात आले. @IRCTCofficial प्रवाशांकडून फक्त पैसै घेउन सुविधांच्या नावाने मात्र ठेंगा!
संपत्ती किती,कोणाला मिळणार,कस वाटप होणार,लग्न का केले नाही
गरळ ओकल्याशिवाय टुकार चॅनल चालणार कस.
ज्यांच्यासाठी देश व देशातील नागरिक प्रथम स्थानी आहेत त्या स्व.रतन टाटा सरांची संपत्ती मोजण्यासाठी तुमच्या चॅनलच्या सर हयात संपून जाईल
सर शक्य असल्यास माफ करा या #भिक्कारxx_मीडियाला