@sanjayfadnavis1 तुम्हाला खरोखरच शक्य होईल तर माझी आणि @Dev_Fadnavis यांची 15 मिनिट�� भेट घालून द्याल का??
शेतकरी आत्महत्या प्रश्न कदाचित कायमस्वरूपी निकालात निघेल असं काहीतरी सांगायचे आहे.
@mybmc त्या परेलमध्ये दोन ब्रिटिशकालीन तोफा आहेत BA road पेट्रोलपंपाजवळ उलट्या गाडलेल्या.. चांगला आयुक्त असता तर एव्हाना शहर सुशोभिकरणात वापरल्या असत्या!असो!!!!
@mybmc तुमच्या F South च्या आयुक्तांची गाडी परेल पुलावरून कधी जात नाही का? दोन्ही बाजूला होडीतून जायचा अनुभव येतो. एकदा जायला सांगा परेल पुलावरून,,, BTW पुलावरून जाताना बसमध्ये गचका बसून कंबर लचकली तर नुकसान @mybmc कडे मागायची की बेस्ट उपक्रमाकडे??
@ashwinsanghi जी,
आपसे मिलन��� की मनीषा है।
एक महाकादम्बरी की रूपरेखा बना�� है। कुछ व्यकिगत कठिनाई से मैं कथावस्तु को न्याय नहीं दे पाउँगा,और आपसे ज्यादा दूसरा कोई इससे यथोचित न्याय नहीं कर पाएगा।
@ManojMi76862296@sa9rasikh@TajinderBagga भाई मनोज, मुझे ये सब ज्ञात है। इतिहास का विद्यार्थी रह चूका हुं। मै तो ये बिर्याणीवालेसे शास्त्रशुद्ध तर्क कर रहा हुं। इन्हे "मांसोदन" क्या है? आर्यावर्त में कबसे बन रहा है ये पता करना चाहीये।
@ManojMi76862296@sa9rasikh@TajinderBagga मेरा अगला प्रश्न ये होता की तथाकथित बिर्याणी में तमालपत्र, दालचिनी,लौंग,बडी छोटी इलायची,जीरा आदी मसाले डल��े है क्या ये मसाले उस समय से आजतक मुघलों के मूल प्रांत में उगाये जाते है??
@LoksattaLive@girishkuber
गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा हे तीन पूर्ण मुहूर्त आणि लक्ष्मीपुजन हा अर्धा मुहूर्त असतो हिंदू धर्मात!तसाही त��मचा आणि सनातन धर्माचा संबंध विवादास्पद आहे, हे असले शोध लावून उगाच आव आणू नका!