डॉ #बाबासाहेबआंबेडकर यांनी रमाई यांना लिहिलेले एक दुर्मिळ पत्र..
प्रिय रामू,
अनेक आशीर्वाद. आजतागायत सुखरुप असे. चिंता नसावी. आम्ही मुंबई सोडल्यापासून दुसऱ्याच दिवशी वादळ व तुफानास सुरुवात झाली. बोट लहान असल्याकारणाने बरीच हालचाल होते. मला मात्र काही त्रास झाला नाही. कशीबशी आमची बोट गेल्या मंगळवारी म्हणजे ९ दिवसांनी एडनला पोहोचली. पण उभी राहिली नाही. उद्या सकाळी सुएझला पोहोचू.
मी जवळ जवळ ३ हजार मैलांच्या अंतरावरून हे पत्र मी लिहीत आहे. हे जाणून कदाचित तुला वाईट वाटेल अथवा आपली जबाबदारी तुझ्यावर टाकून निघून गेलो. याबद्दल तुला रागही येईल किंवा त्याबद्दल मला देखील वाईट वाटत आहे. परंतु मी जो हा त्रास घेत आहे तो माझ्यासाठी नव्हे. निदान माझ्या स्वतःसाठी तरी मला एवढा त्रास घ्यावयास नको आहे. परंतु माझ्या हातून होईल तितके करून तुमचे सगळ्यांचे कल्याण व्हावे म्हणूनच मी ह्या भानगडीत पडलो आहे. नाहीतर तुझ्या दिराप्रमाणे मला देखील चैन करिता आली असती; परंतु त्यांच्या चौपट पगार कमवीत असताना देखील जीव मारून राहावे लागल्यास सांगितले पाहिजे असे नाही.
असो.. माझ्या गैरहजेरीत तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे हे मी जाणून आहे. इकडे जपून वागणे हे तुझे तू पहा; ते मला सांगणे नको.
#WomensDay2026
#जागतिकमहिलादिन
”@PanasonicIndia @PanasonicGlobal Your customer service is unbelievably frustrating! Our microwave stopped working almost a month ago, and despite multiple calls, no action has been taken. We have a warranty & AMC, yet every day we’re told ‘tomorrow.’ This is unacceptable!
स्मृति इरानी ने @manojkjhadu के एक ज़रूरी सवाल पर जिस तरह की प्रतिक्रिया दी, Dr. @Sujata1978 ने उसे एक आम औरत की नज़र से डिकोड किया है, पूरा वीडियो - https://t.co/D5embrzpRU
It’s easy to ignore the beauty on regular commute.. We in #Karjat are blessed with Nature. But as #climatechange & #urbanization threaten us, will the future generations be able to enjoy such views? For them, I decided to document this spot for a year.
#Mumbailocal#monsoon
In his Karnataka rallies, Modi claimed that Nehru had humiliated 2 celebrated Generals from Karnataka: Gen Thimayya& Gen Cariappa. Watch his speech &see how far it is from the truth. How can a PM just go on fabricating facts like this to suit his political narrative? Embarassing!
कुमारी,
मग चिरंजीवसौभाग्यकांक्षिणी,
अंती सौभाग्यवती.
हे शिखर,
तिच्या आकांक्षाचं.
पुढं एक अंतहीन सपाटी.
मातृत्वाचे गौरवपूर्ण मळवट,
किंवा मग नुसते डागच.
परित्यक्ता-विधवा-घटस्फोटिता.
पण ही चाकोरी सोडलीय तिनं.
कधीच!
सौभाग्याच्या मर्यादा तिनं स्वतः रेखल्या,विस्तारल्या.