पाण्याची expiry date काय असते...
जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजे
expiry date 1 दिवसाची
जिथे दिवसाआड पाणी येते तिथे पाणी दिवसाआड expire होते आणि ओतून दिले जाते
जिथे आठ दिवसांनी पाणी येते तिथे ते आठ दिवसांनी expire होते
(१/१)
एक आम आदमी सुबह जागने के बाद सबसे पहले टॉयलेट जाता है,
बाहर आ कर साबुन से हाथ धोता है,
दाँत ब्रश करता है,
नहाता है,
कपड़े पहनकर तैयार होता है, अखबार पढता है,
नाश्ता करता है,
घर से काम के लिए निकल जाता है,
आयकर विभागाकडून देशातील जनतेवर ४४ हजार
कोटीची दरोडा
आयकर विभागाने देशातील ४४ कोटीहून अधिक पॅन कार्ड ग्राहकांना आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅन कार्ड धारकाकडून आधार लिंक करण्यापोटी १ हजार रूपयाचा
महिला दिनाला नुसत्याच शुभेच्छा देण्यापेक्षा..
🤝 त्यांना चांगल्या पद्धतीने समजून घेतले पाहिजे
🤝 त्यांना आपल्या बरोबरीने वागवायला पाहिजे
🤝 त्यांच्या कर्तृत्वाला साथ दिली पाहिजे
🤝 त्यांच्या मतांना-हेतूंना विचारात घेतले पाहिजे
सगळ्या स्त्रियांना सलाम! 🌻❤️
भाजप असो किंवा काँग्रेस ह्या दोन्हीही पक्षांना लोकसंख्येच्या १.५% असणाऱ्या "सरकारी कर्मचाऱ्यांचा" प्रचंड पुळका आहे 😡
- सातवा वेतन आयोग
- जुनी पेन्शन योजना
- महागाई भत्ता
- ५ दिवसांचा आठवडा
दिवसाला ५-६ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (पोलीस वगळता) काय त्या पगारी 😱
2023-2024 मध्ये मोदी सरकार काय करेल
1.पेट्रोल डिझेल, गॅस चे भाव कमी करणार.
2. जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करणार.
3. छोट्या काळासाठी का होईना रोजगार निर्मितीवर भर देणार.
4.जागतिक अर्थव्यवस्थेपेक्षा भारतीय अर्थव्यवस्था भक्कम आहे हे आकडेवारी वर सिद्ध करनार