Top Tweets for #InRhythmWithLife
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची #यश मिळविण्याची इच्छा ही #अपयशाच्या भीतीपेक्षा मोठी असली पाहिजे...!
@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
@BJP4India
#InRhythmWithLife🎻.
#श्रीमहंत2024

तुझ्या अस्तित्वाचा परीघ लहान असला तरी हरकत नाही पण तो स्वकर्तृत्वावर तयार झालेला असावा...!
#महिलादिवस
#InRhythmWithLife🎻.
#RulsOfServival✍.

माणसांच मन सुंदर असलं पाहिजे, मग तो केव्हाही कोठेही सुंदर फोटो घेऊ शकतो...!
#WorldPhotographyDay
#InRhythmWithLife🎻.
#RulsOfServival✍.

माणूस जितका शांत असतो तितकाच जास्त तो आतल्या आत विचारांच्या चौकटीत गुंतलेला असतो...!
*दो गज की दुरी मास्क हे जरुरी😷*
#InRhythmWithLife 🎻.*
#RulesofSurvival ✍.*
#goodmorning ☕
#MarutiJpagar23

उरातली रग आणि मनातली जिद्द माणसाला कधीच शांत बसू देत नाही. मग भले कितीही मोठा संघर्ष करायला लागू दे...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

मनात उगाच साठून राहिलेला कचरा साफ केला म्हणजे उत्साह आणि आनंदासाठी जागा राहते...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

स्वतःला स्वतःकडून काय पाहिजे हे कळण्यासाठी हवा असतो एकांत...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.
आपल्यातल्या अस्थिर समुद्राला लाभलेले स्थिरतेचे किनारे म्हणजे मित्र...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

जीवन दवबिंदू सारखं अलगद असायला हवं. आयुष्याला आपण ओझ होऊ नये किंवा आयुष्य आपणाला ओझ होऊ नये...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

एकदा निसर्गाशी संवाद साधता आला की मग माणसांशी संवाद व्यर्थ वाटतो...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

कल्पनेला आणि आपल्या मेहनतीला पंख दिले की निसर्गाच्या सानिध्यात राहून आकाशालाही गगनचुंबी घालता येते...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

प्रवास हा दुःखांचा असतो ज्यामध्ये सुखाचे क्षण प्रवासी बनून येतात आणि जातात...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

पानझड झाली म्हणून निराश, हताश नाही व्हायचं, आयुष्यरूपी आकाशात विविध रंगांची एवढी उधळण करायची की पाहणाऱ्याला आपली दुनिया एकदम Colourful वाटली पाहिजे...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

स्वतःला स्वतःकडून काय पाहिजे हे कळण्यासाठी हवा असतो एकांत...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याच्या बेड्या हातात असल्या की माणूस थकला तरी चुकत नाही...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

व्यक्तीच्या दृष्टिकोनात प्रकाश नसेल तर, त्याचे विचार त्या अंधारात संचार करतात आणि, ज्याच्या विचारत अंधार असेल त्याचं आयुष्य कधी, प्रकाशित होऊ शकत नाही...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

सांज अशी ढळते आहे की विझत असावे कोणी
ह्या राखे वर परत उद्याचे नाव लिहावे कोणी...
विनाशकारी प्रलय तसाही दूर फारसा नाही
सुकत चालली कळी म्हणूनच खुडत नसावे कोणी...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पानं येतात. तेव्हा पुस्तक बंद न करता पान पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करायची असते...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

योग्य वेळेची वाट बघण्यासाठी संयम असणे, हीच खरी जीवनातील अवघड परीक्षा आहे...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

मनापासून केलेली हितगुज मनातील दुःखांचा बराचसा भार हलका करून जातो...!
#InRhythmWithLife🎻.
#RulesofSurvival✍.

Last Seen Hashtags on Sotwe
omegle()********************
Seen from United States
MamáeHijo
Seen from Mexico
WeGotOurMoJoeBack
Seen from United States
ai魔改
شعر_أقوى
Seen from South Africa
agegap
Seen from Algeria
精选av
Seen from Malaysia
门槛
Seen from United States
Politicalplay ice
Seen from Brazil
sweetfusio
Seen from United States
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.1M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.1M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.3M followers

KATY PERRY 
@katyperry
88.6M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.5M followers

Lady Gaga 
@ladygaga
74M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.3M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.4M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.3M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.7M followers

X 
@x
60.8M followers



