I Salute every fearless Indian soldier and his family, who dedicate their lives to protect our Nation !
Jai Hind !
भारत भूमीच्या रक्षणासाठी अदम्य साहस आणि शौर्याने लढणाऱ्या भारतमातेच्या वीर पुत्रांना शतश: प्रणाम !
जय हिंद !
#ArmyDay#JaiHind
राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली.त्यासाठी २०६३ पदांची निर्मिती आणि ११४३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अशाप्रकारे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यासाठी प्राधान्य देऊन सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही करावी असे याप्रसंगी निर्देश दिले. स्वातंत्र्यसैनिकांना सध्या मिळत असलेल्या मानधनात वाढ करावी असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.