राहुल गांधी मोदी नावाचे चोर असतात म्हटले तर त्यांना कोर्टाने दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली इथे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर महाराष्ट्राला पवार नावाची कीड लागली आहे ती काढावी लागेल ही महाराष्ट्रातील मराठा समाजाची बदनामी आहे याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला गेला पाहिजे.
सरपंच थेट जनतेमधून निवडला जाणार असेल तर नगराध्यक्ष, महापौर एवढेच काय मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही जनतेमधूनच निवडला पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
#AjitPawar
https://t.co/oYMcRxNB4q
PHOTO: भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या औरंगाबादेतील सभेत रिकाम्या खुर्च्यांचीच चर्चा अधिक! जेपी नड्डांचं भाषण सुरु असतानाच अर्धे मैदान रिकामे
https://t.co/lulboWPPZt
अंबानी, अडाणीने मोठ्यातले मोठे नेते विकत घेतले, सरकारी कम्पन्या विकत घेतल्या, मोडिया विकत घेतल्या पण माझ्या भावाला विकत घेऊन शकले नाही.
तो योद्धा आहे 💥
- प्रियांका गांधी भारत जोडो यात्रेत
आधी या फालतू, रिकामटेकड्या, जनतेच्या घामाच्या पैशांवर ऐश करणाऱ्या राजकारण्यांचे दुकान बंद करा😠
उठसूठ छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू करून सामान्य माणसाला वेठीला धरतात नालायक लोकं.
#ऐतखाऊ
#अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गाची दुरावस्था झाली आहे. या महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी मी गेले तीन दिवस अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहे.मला पाठिंबा देण्यासाठी राज्याचे मा.महसूलमंत्री ना.@bb_thorat साहेब व
(१/२)
इतकी वर्ष सत्तेत असताना काय करत होते ??
एस एम कृष्णा बरोबर मल्ल्याच्या विमानात
कसली बोलणी केली?
औचित्य साधून एखाद्या गोष्टीचा कसा फायदा करून घ्यायचा हे यांच्याकडून शिकावे.
काय फालतूपणा लावला आहे रे?😡😡
भाजपच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याची, फडतुस लोकांशी तुलना करण्याची सुपारी घेतली आहे का?
#जाहीर_निषेध