आज प्रवास करताना कल्याण स्थानकात 9:22 ची बदलापूर ट्रेन आली. महिला डब्याच्या दरवाजाची ही स्थिती.सुरक्षेच्या दृष्टीने खूप घातक आहेत. कृपया लक्ष घाला. @mieknathshinde@Central_Railway@RailwaySeva
Mumbaikars, quite a rainy day and a possible stormy night to join by your side as the commissioner of our lovely lively city!!
To stand by our people in rain or shine.. is what Mumbai Police is!
Looking forward to your support and cooperation
मी शरद पवार यांचे आभार मानतो.त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले.मार्गदर्शन केलं.स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजीचया मागे ठामपणे उभे राहिले.काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली.सत्ता येते सत्ता जाते.
अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही!
@SumitBaneMNS @AUThackeray का नाही मग राज ठाकरेनी वरळी मधून उमेदवार उभा केला. कारण हे सर्व आपापली नातेवाईक पोसायची काम करतात 💯💯 सर्वच 💯💯म्हणून आत्ताची तरुण पिढी अश्या घाणेरड्या राजकारणाला शिव्या देते.