♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
@mpsc_office महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023
30 एप्रिल रोजी परीक्षा पार पडली.
आणि आपण सांगितल्यानुसार निकाल जून महिन्यात अपेक्षित पण आता ऑगस्ट उजाडलाय तरी निकाल लावत नाही .
होणाऱ्या उशिराला कारण काय?
#COMBINE23निकाल_कुठ
तलाठी भरती २०२३...
परीक्षेचे आयोजन खाजगी केंद्रांवर न करता TCS कंपनीच्या अधिकृत केंद्रांवर परीक्षा व्हावी
खाजगी केंद्रांवर झालेल्या परीक्षेत कॉपी, मास कॉपी लाखो रुपयांच्या बदल्यात होते
कोणत्याही परिस्थितीत तलाठी भरती १००% पारदर्शक कॉपीमुक्त होण्यासाठी विनंती पत्र
विचार व्हावा
😭सरकार खूप मानसिक छळ होतोय....
आमची मागणी पूर्ण करावी..
MPSC संयुक्त पूर्व मधील ग्रुप B साठी एक आणि ग्रुप C साठी एक असे दोनच कटऑफ लावावे
विविध पदांची जागा वाढ करावी,निकाल लवकर लावावेत
#OEOC@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde@mpsc_office
Typing skill test 2021 दोन वेळा घेऊनही त्यात अपयशी ठरलेल्या,उमेदवारांच्या आयुष्याचा खेळ मांडलेल्या @mpsc_office सचिव यांना विधानसभेत हजर करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात् येऊ नये?यास्तव पक्षश्रेष्ठींनी @NANA_PATOLE@AshokChavanINC
तात्काळ दखल घ्यावी ही नम्र विनंती
@mpsc_office आयोगात कोणाची मत्तेदारी हे सिद्ध होत नाही का?
कौशल्य चाचणी QUALIFYING असून 8 महिन्यापासून आयोग काय करत आहे ?
लिपिक नकोत का? निकाल लावा आणि तो ही आजच...हुकूमशहा होऊ नका उमेदवार तुमच्याकडे आदराने पाहतो तो आदर गमावू नका.
#SKILLटेस्ट2021निकाल
आता संयम सुटत चाललाय......
लिपिक- टंकलेखक सर्वोच्च भरतीत अजून 48 जागांची भर टाकली त्याबद्दल @mieknathshinde साहेब शतशः आभार.परंतु @mpsc_office आपण अद्याप निकाल प्राधिकरण निहाय न लावता आपल्याच एकूण उमेदवारांच्या 1:12 पट निकाल नियम पालन करणार की नाही हे स्पष्ट केले नाही.
@Dev_Fadnavis
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वोच्च 7034 लिपिक-टंकलेखक पदांच्या पूर्व परीक्षेचा निकाल
@mpsc_office ने 1:12 ratio ने लावून स्वतःच्याच नियमांचे पालन करावे.विनाकारण नवीन नियम लावून त्यांची संधी हिरावून घेऊ नये.
@mieknathshinde
कालच्या mpsc आंदोलनातील मागणीचा सरकारने जराही विचार न केल्याने आज ही पुण्याचं आंदोलन दडपण्यात आलं तरीही तीच मागणी घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे NSUI रस्त्यावर उतरणार-NSUI जिल्हाध्यक्ष मोहित जाधव,दिक्षा पवार,आणि सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी लवकरच आरंभ✊
Oeoc
@MohitJadhavNsui
पुण्यात आज होत असलेल@mpscविद्यार्थ्यांच आंदोलन दडपण्यासाठी बळीरामडोळे यांना पोलीसांनी उचललं आहे,
@BaliramDoleyप्रशासनाने लवकरात सोडावे अन्यथा छत्रपतीसंभाजीनगर सहित अनेक शहरात स्पर्धा परीक्षेची विद्यार्थी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू याची दखल पोलीसप्रशासनाने घ्यावी🙏 @PuneCityPolice
महाराष्ट्र अ.रा सं. पूर्व परीक्षा गट क
लिपिक पदाचा प्राधिकरनानुसार कटऑफ लावल्यास कौशल्य चाचणीसाठी १:३ उमेदवार कसे मिळणार?
तज्ञांनी परीक्षा योजना तयार करताना ही बाब विचारात का घेतली नाही
#एक_परीक्षा_एक_कट_ऑफ_एकच_शुल्क (क व ब) याबाबत प्रसिध्दीपत्रक काढावे ही विनंती..
@mpsc_office