@MSEDCL@CMDMSEDCL बदलापूर शिरगाव या ठिकाणी काही काळा अगोदर लाईट गेलेली आहे व त्यामुळे आपली इमर्जन्सी व कस्टमर केअर सर्व्हिस त्याचा उपयोग होत नाही एक तर इमेजेस किंवा कस्टमर केअर सर्व्हिस चालू करा किंवा लाईट लवकरात लवकर आणा असले कामचोर गिरी करू नका.
@CMOMaharashtra@Tukaram_IndIAS ठाणे घोडबंदर रोड टायटन हॉस्पिटलच्या समोर महादेव चाय, मानपाडा नाका इथे महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गुटखा लपूनछपून विकले जात आहे .
@ThaneCityPolice@DGPMaharashtra@abpmajhatv@SabSeTezz1 आयुक्तालय अंतर्गत ,कापूरबॉडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ,मानस ट्रेडिंगव. व पाटीदार चाय च्या गल्लीत महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले लॉटरी,व कसीनो चालू आहे कापूरबॉडी पोलीस स्टेशन ने कारवाई करण्यात यावी
@MSEDCL@Dev_Fadnavis@mieknathshinde@Consumercmplnt बदलापूर ईस्ट शिरगाव या ठिकाणी वीज पुरवठा मध्ये तुम्ही सामान्य लोकांना त्रास देण्याचा काम करत आहे कारण रोज विनाकारण सकाळी,दुपारी,संध्याकाळी,रात्री मध्ये तुम्ही विनाकारण वीज खंडित करत आहे. तरी याच्यावरती लक्ष द्या अशी विनंती
@PratapSarnaik@AmitShah@Dev_Fadnavis@mieknathshinde
मुंबई शहर में टूरिस्ट गाड़ियों का 20/25₹ KM जीआर पास हुआ है फिर भी कुछ भ्रष्ट मंत्रियों के करण OLA 9₹ KM रेट में गाड़ी चलवा रही है।
अगर इस पर कार्रवाई नहीं हुई तो मुझे यह कहना होगा कि
मेरा भारत महान 100 में से 99 बेईमान
मा ते एक ते दोन दिवसात पैसे रिफंड होते कारण है माजीया सोबत ३जी४ वेळा झाले आहे.
Order Number - 17688847870383817A
Shipment Number - 17688847870383817A-01
Order Date - 20 Jan 2026
२).Order Number - 17690939771579788A
Shipment Number - 17690939771579788A-01
Order Date - 22 Jan 2026
@JioMart_Support@MoRD_GoI सध्या जिओ मार्ट लोकांसोबत नवीन स्कॅम करत आहे असं मला वाटत आहे. कारण आपण जर COD केला तर ते प्रॉडक्ट डिलिव्हरी होऊन जाते पण ते जर ऑनलाईन पेमेंट असेल तर डिलिव्हरी होणार नाही. त्यानंतर आपण कंप्लेंट केली तरच काही तासाने ती ऑर्डर कॅन्सल होईल
@JioMart_Support@MoRD_GoI मी आज सकाळी 10.26 ला सामान ऑर्डर केली होती जे मला 10/30 मिनिटाच्या आत डिलिव्हर होणार होते पण आता 2 वाजून सुद्धा अजूनही मला माझे सामान भेटले नाहीये.तरी अशा प्रकारचे निकृष्ट दर्जेचा काम करू नाही
Order ID - 17688847870383817A
Complaint No. - 768887482372
@ola_supports@Olacabs@EverestFleet
सदर गाडी चे संपूर्ण पेपर क्लिअर है व गाडी वरची थकबाकी भरून सुद्धा माजी गाडी अजून ऑफरोड है. तरी योग्य ते लक्ष देऊन लवकरात लवकर गाडी ऑनलाईन करा अशी विनंती.
Cab No. - MH01EE9432
Driver Name - Neelesh Hangaragi
@EverestFleet मला आपल्याला हे सांगायचे आहे की आपण जे पायलेट लोकांसाठी सदर कंपनी चालू केली आहे त्या कंपनीमध्ये अति निकृष्ट दर्जेची सोई पायलेट लोकांना भेटत आहे. कारण आपल्याकडे काम करणारे हे अधिकारी पायलट लोकांना पायलट तरी सोडा ते त्यांना माणसातही समजून घेत नाही.
@RBI@MahaCyber1 I just requesting that please block this guy account because from his name somebody's are doing a scam in telegram they said they will give a job and send some task then after they asked to request some money to get salary and when get money they are been gone.
@Olacabs
Name - Neelesh Hangaragi
Car No. -MH03CV5333
I just renew 3 Day plan of Rs 399/-but I see I have already renewed without my permission of Rs 149/- so please help as soon as possible
@Olacabs I have Issue in this Trip around 34 to 35 km trip distance but in Ola give me a 25 km distance fare. total differenc 9 to 10 km.
CRN - 10141852195
Start Trip - Mahagiri Koliwada Thane
End Trip - Sector 26 Taloja Navi Mumbai
Travel Route - Thane Belapur Road