@CMOMaharashtra@mybmc@mybmcWardRS@mumbaitraffic@MumbaiPolice@YogeshSagar @ritutavadey कांदिवली पश्चिमच्या गणेश नगर, ओल्ड लिंक रोड, पूजा बिल्डिंगसमोरील IMP सिग्नलवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. ४ महिन्यांपूर्वी याच ठिकाणी डंपरच्या धडकेत एका चिमुकलीचा मृत्यू झाला. त्यानंतर केवळ डिव्हायडर बसवून फोटोसेशन व आश्वासने देण्यात आली; ठोस उपाय मात्र झाले नाहीत.
फुटपाथवरील अतिक्रमण, अवैध पार्किंग आणि वाहतूक पोलिसांची अपुरी व्यवस्था यामुळे आजही विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. बीएमसी आर/साऊथ एन्क्रोचमेंट विभागाच्या भूमिकेवरही स्थानिकांकडून गंभीर आरोप होत असून, फुटपाथवरील अवैध धंद्यांकडून कथित वसुली केली जात असल्याचा आरोप आहे.
@BMC @MTPHereToHelp कृपया तातडीने चौकशी करून ठोस कारवाई करावी. पुन्हा एका दुर्घटनेची वाट पाहू नका.
@CMOMaharashtra@TawdeRitu@Ganeshkhankar@mybmc@mybmcWardRS@SanjayRupadhyay@MPLodha@mybmc@mumbaitraffic@CollectorMsd@Yogeshsagar09@AslamShaikh_MLA
मासूम की मौत के बाद भी जारी है फुटपाथ पर पार्किंग
चार महीने बाद भी नहीं बदले हालात अवैध धंधों से बढ़ी परेशानी
मुंबई। कांदिवली पश्चिम, चारकोप के गणेश नगर में मासूम बच्ची की हादसे में हुई मौत को करीब चार महीने बीत चुके हैं, लेकिन हादसे वाली जगह पर हालात अब भी जस के तस हैं। गौरतलब है कि ओल्ड लिंक रोड स्थित पूजा बिल्डिंग के सामने आईएमपी सिग्नल पर सुबह और स्कूल छूटने के समय स्कूली बच्चे तेज रफ्तार वाहनों के बीच से सड़क पार करने को मजबूर हैं।
स्थानीय नागरिकों का आरोप है कि पूजा बिल्डिंग के सामने फुटपाथ पर अवैध रूप से वाहनों की पार्किंग की जाती है और फुटपाथ के बड़े हिस्से पर दुकानदारों का कब्जा है। इसके अलावा सिग्नल के आसपास कथित तौर पर अवैध धंधे भी चल रहे हैं। ऐसे में पैदल चलने वाले नागरिकों के लिए फुटपाथ पर चलने की जगह नहीं बचती और उन्हें मजबूरी में सड़क पर उतरना पड़ता है।
जानकारी के अनुसार, स्कूल जाने वाले रास्ते पर सड़क किनारे वाहनों की पार्किंग और फुटपाथ पर फेरीवालों के कब्जे के कारण सबसे ज्यादा परेशानी बच्चों को होती है। स्थानीय लोगों का कहना है कि हादसे के बाद सुरक्षा व्यवस्था मजबूत करने की बातें हुई थीं, लेकिन आज भी सिग्नल पर स्थायी रूप से ट्रैफिक पुलिस की तैनाती नजर नहीं आती।
वहीं भाबरेकर नगर के कामराज मार्ग पर बीएमसी स्कूल से मुस्कुराहट बिल्डिंग तक अवैध रिक्शा पार्किंग की समस्या भी बनी हुई है। स्थानीय नागरिकों का आरोप है कि रात के समय यहां असामाजिक तत्वों का जमावड़ा रहता है। इसके बावजूद पुलिस, ट्रैफिक विभाग और मनपा प्रशासन की ओर से प्रभावी कार्रवाई नहीं की जा रही है।
स्थानीय नागरिकों का सवाल है कि जब फुटपाथ पर पार्किंग और कथित अवैध धंधों पर कार्रवाई नहीं होगी तो पैदल चलने वाले और स्कूली बच्चे सुरक्षित कैसे रहेंगे? उनका कहना है कि किसी और हादसे का इंतजार करने के बजाय प्रशासन को तत्काल कार्रवाई कर फुटपाथ खाली कराना और सिग्नल पर सुरक्षा व्यवस्था मजबूत करनी चाहिए।
BMC Commissioner has run this campaign 'Paidal Yatri Pehle'. At the same time, officers of P/North Ward are openly flaunting this campaign in Janakalyan Nagar of Malad West. The footpath is completely occupied by hawkers.
@CMOMaharashtra@MPLodha@mybmc@MumbaiPolice@CollectorMsd@Yogeshsagar09@AslamShaikh_MLA मा. आयुक्त महोदय,
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
प्रत:
1. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
2. मा. जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर
3. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगर), बृहन्मुंबई महानगरपालिका
4. सहाय्यक आयुक्त, आर/साऊथ विभाग
5. मँग्रोव्ह संरक्षण कक्ष, महाराष्ट्र शासन
विषय : चारकोप गावातील जालाराम मंदिराच्या मागील परिसरात मँग्रोव्ह झाडांची तोड, बेकायदेशीर भराव करून सुरू असलेल्या झोपडी बांधकामांची उच्चस्तरीय चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याबाबत.
महोदय,
मुंबई महानगरपालिकेच्या आर/साऊथ विभागांतर्गत येणाऱ्या चारकोप गावातील जालाराम मंदिराच्या मागील परिसरात मोठ्या प्रमाणावर मँग्रोव्ह झाडांची तोड करून तसेच बेकायदेशीर भराव टाकून झोपड्यांचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. दररोज नवीन झोपड्या उभारल्या जात असून त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे तसेच शासकीय जमिनीवर अतिक्रमण वाढत आहे.
विशेष बाब म्हणजे सदर ठिकाणाच्या शेजारीच कोस्टल रोड प्रकल्प जात असून तेथे दररोज अनेक अधिकारी, अभियंते व कर्मचारी यांची ये-जा सुरू असते. तसेच राज्याचे मा. मुख्यमंत्री यांनी देखील या प्रकल्पाची पाहणी केली आहे. असे असतानाही मँग्रोव्ह झाडांची तोड, बेकायदेशीर भराव आणि झोपड्यांचे बांधकाम सुरू राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
सदर जमीन ही महसूल विभाग (कलेक्टर) यांच्या मालकीची शासकीय जमीन असल्याचे समजते. मात्र या प्रकरणात प्रशासनातील गंभीर निष्काळजीपणा आणि जबाबदारी झटकण्याचा प्रकार सातत्याने दिसून येत आहे. स्थानिक नागरिक व समाजसेवक कलेक्टर कार्यालयाकडे तक्रार करतात तेव्हा "कारवाई महानगरपालिका करेल" असे सांगितले जाते, तर महानगरपालिकेकडे तक्रार केल्यास "ही जमीन कलेक्टरच्या अखत्यारीत असल्याने कारवाई त्यांनी करावी" असे उत्तर दिले जाते.
या परस्पर जबाबदारी टाळण्याच्या भूमिकेमुळे भूमाफिया आणि अतिक्रमणकर्त्यांचेच फावते होत असून मँग्रोव्ह झाडांची तोड, बेकायदेशीर भराव आणि झोपडी बांधकामे दिवसेंदिवस वाढत आहेत. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही कोणताही विभाग प्रभावी कारवाई करत नसल्याने संबंधित अधिकारी भूमाफियांना संरक्षण देत असल्याचा संशय निर्माण होत आहे.
विधानभवनात वारंवार बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र आर/साऊथ विभागाच्या हद्दीत हे प्रकार उघडपणे सुरू असल्याने संबंधित विभागांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिक व समाजसेवकांकडून आर/साऊथ विभागाच्या बिल्डिंग विभागातील कनिष्ठ अभियंता (JE) श्री. प्रदीप गीते यांच्या कार्यपद्धतीबाबतही गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बेकायदेशीर बांधकामांना केवळ नोटिसा देऊन कारवाईचा देखावा केला जातो, मात्र प्रत्यक्षात बांधकामे सुरूच राहतात. तसेच या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, कथित वसुली आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. या सर्व आरोपांची सत्यता स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासण्यात यावी.
मँग्रोव्ह क्षेत्रांचे संरक्षण करणे ही शासनाची आणि प्रशासनाची कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र संबंधित विभागांच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांवर अतिक्रमण वाढत असून भविष्यात याचे गंभीर परिणाम परिसराला भोगावे लागू शकतात.
त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की:
1. मँग्रोव्ह झाडांची तोड व बेकायदेशीर भरावाची तात्काळ चौकशी करण्यात यावी.
2. संबंधित जागेचे संयुक्त सर्वेक्षण करून सर्व बेकायदेशीर झोपड्या व अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत.
3. महसूल विभाग (कलेक्टर कार्यालय) व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी.
4. आर/साऊथ विभागातील संबंधित अधिकारी, विशेषतः प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने नमूद अधिकाऱ्यांच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
5. मँग्रोव्ह संरक्षण कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा आणि इतर संबंधित कायद्यांनुसार दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
6. भूमाफिया, अतिक्रमणकर्ते आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
7. भविष्यात अशा प्रकारचे अतिक्रमण होऊ नये यासाठी विशेष पथक नेमून नियमित देखरेख करण्यात यावी.
सदर प्रकरण हे केवळ बेकायदेशीर बांधकामाचे नसून पर्यावरण संरक्षण, शासकीय जमिनींचे रक्षण, मँग्रोव्ह संवर्धन आणि प्रशासनातील पारदर्शकता यांच्याशी संबंधित अत्यंत गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, ही नम्र विनंती.
आपला विश्वासू,
राजकिशोर तिवारी (संपादक संगठन भारत)
मोबाईल : 9967674954
@CMOMaharashtra@TawdeRitu@Yogeshsagar09@SanjayRupadhyay@MumbaiPolice@mybmc@mybmcWardRS मुंबई महानगरपालिका की महापौर रितु तावड़े द्वारा अवैध फेरीवालों के खिलाफ सख्त कार्रवाई के स्पष्ट निर्देश दिए जाने के बावजूद कांदिवली पश्चिम के महावीर नगर स्थित डी-मार्ट के सामने फुटपाथों पर सैकड़ों की संख्या में अवैध फेरीवाले कब्जा जमाए बैठे हैं। सबसे बड़ा सवाल यह है कि आखिर आर/साउथ विभाग के अधिकारी इन अतिक्रमणों के खिलाफ कार्रवाई करने से क्यों बच रहे हैं?
स्थानीय नागरिकों का आरोप है कि फुटपाथ पूरी तरह से कब्जे में होने के कारण पैदल चलने वालों को सड़क पर उतरने के लिए मजबूर होना पड़ रहा है, जिससे दुर्घटनाओं का खतरा लगातार बढ़ रहा है। यदि महापौर के आदेशों के बाद भी हालात जस के तस बने हुए हैं, तो यह प्रशासनिक कार्यप्रणाली पर गंभीर सवाल खड़े करता है।
क्या आर/साउथ विभाग के अधिकारी महापौर के निर्देशों को गंभीरता से नहीं ले रहे हैं? आखिर कब तक आम नागरिकों को फुटपाथ के बजाय सड़क पर चलने को मजबूर होना पड़ेगा? स्थानीय नागरिकों ने तत्काल कार्रवाई कर फुटपाथों को अतिक्रमण मुक्त करने की मांग की है।
@CMOMaharashtra@DGPMaharashtra@CPMumbaiPolice@DcpZone11Mumbai@mayor_mumbai@mybmc@MumbaiPolice@mybmcWardRC@IPS_Association @Kandivalipolice @MumbaiPolice
कांदिवली पश्चिम, महावीर नगर येथील “ब्लू थाई स्पा” संदर्भात गंभीर आरोप समोर येत आहेत. स्थानिक नागरिक आणि सूत्रांच्या माहितीनुसार, स्पाच्या आड येथे कथित सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचा दावा केला जात आहे. तसेच येथे काम करणाऱ्या अनेक मुलींचे पोलिस व्हेरिफिकेशनही करण्यात आलेले नसल्याचे आरोप आहेत.
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे — कांदिवली पोलीस ठाण्याच्या बीट क्रमांक 4 पासून काही पावलांच्या अंतरावर सुरू असलेल्या या कथित प्रकारांची माहिती स्थानिक पोलिसांना नाही का? की माहिती असूनही कारवाई होत नाही?
मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे, जेणेकरून कायदा-सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षेबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना उत्तर मिळू शकेल.
#Kandivali #MumbaiPolice #MahavirNagar #MumbaiNews
@CMOMaharashtra@mybmc@mybmcWardRS@TawdeRitu@Yogeshsagar09@PiyushGoyal@MumbaiPolice
@चारकोप इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये पावसाच्या नावाखाली डझनभर बेकायदा शेड उभारण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात अनधिकृत बांधकामांना खुलेआम प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे. ताजे उदाहरण म्हणजे हिंदुस्तान नाका येथील एस.पी. सुझुकी शोरूमच्या मालकाने उभारलेले भलेमोठे पत्र्याचे शेड.
याशिवाय, या ठिकाणी शोरूमसोबतच गॅरेजही चालवले जात असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. स्थानिक नागरिकांमध्ये पाण्याचा वापर नियमांनुसार होत आहे का, तसेच परिसराची स्वच्छता व सांडपाण्याची योग्य व्यवस्था ठेवली जाते का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याच्याही तक्रारी आहेत.
सर्वात गंभीर बाब म्हणजे हे सर्व आर/साऊथ बिल्डिंग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकाखाली सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा शेड उभारली जात असताना कारवाई होत नसल्याने विभागातील भ्रष्टाचार, दलाली आणि संरक्षणाच्या आरोपांना बळ मिळत आहे.
महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून बेकायदा बांधकाम, पाण्याचा वापर, स्वच्छता नियमांचे पालन आणि इतर संबंधित बाबींची सखोल तपासणी करावी. दोषी आढळणाऱ्यांवर तसेच त्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
@mybmc@CMOMaharashtra@PMOIndia@PiyushGoyalOffc@MPLodha संगठन भारत की तड़कती-भड़कती खास पड़ताल पढ़ें —मैंग्रोव के जंगल में आखिर कैसे बना ‘एस के रिजॉर्ट’?
एक्सर रोड पर होटल, रिसॉर्ट और शादी हॉलों को मिल रहे कथित राजनीतिक संरक्षण पर उठे बड़े सवाल
@CMOfficeUP@IgPrayagraj@dmfatehpur फतेहपुर के कोतवाली क्षेत्र स्थित सैनिक गेस्ट हाउस में छेड़खानी का विरोध करने पर युवक की पिटाई।पुलिस पर जबरन समझौते का आरोप, सिर पर टांके लगे पीड़ित को गाली देकर भगाने की बात सामने आई।कानून व्यवस्था पर गंभीर सवाल, आखिर ऐसी कार्यशैली कब रुकेगी?
@CMMadhyaPradesh@MPPoliceDeptt@govinds_R (M.P.)NH-52 (नैनावद घाटी, शाजापुर–उज्जैन) पर होटल “श्री राजरतन” की शिकायत—जैन भोजन मांगने पर भी सामान्य खाना परोसकर बिल वसूला जा रहा है। साथ ही मार्ग पर अवैध निर्माण कर होटल चलाए जा रहे हैं। कृपया जांच कर कार्रवाई करें।
@CMOMaharashtra@mumbaimayor@mybmc@mybmcWardPN@MPLodha मलाड पी /नार्थ वार्ड भ्रष्टाचार का अड्डा बन गया है यहां पर तैनात जेई राउत कई वर्षों से जमे हुए हैं इन्हीं की देखरेख में वार्ड क्रमांक 34 में यह अवैध निर्माण हुआ है कृपया इस विषय को गंभीरता से ले और इस अवैध निर्माण और.जेई राउत के उपर तत्काल कार्यवाही करने की कृपा करे!
@CMOMaharashtra@MPLodha@CPMumbaiPolice@MumbaiPolice मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मालाड जिमखान्याच्या चौथ्या मजल्यावर दीर्घकाळापासून स्थानिक पोलिसांच्या देखरेखीखाली क्लब सुरू असल्याची चर्चा आहे. अशा कथित भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईचे पोलीस आयुक्त कारवाई करणार का?
@mybmcWardPN हे अवैध बांधकाम वार्ड क्रमांक ३४ अंतर्गत, मार्वे रोडवर स्थित आहे. इतकी सविस्तर माहिती दिल्यानंतरही तक्रार नोंदवण्याचीच भाषा केली जात आहे. आता आम्हाला जाणून घ्यायचे आहे की, हे भ्रष्टाचार नाही तर मग नेमके काय आहे?