धन्यवाद @htTweets !
लोकहिताच्या प्रश्नांवर संसदेत जी चर्चासत��रे (Interventions) होतात, त्यात सहभागी होऊन मायबाप मतदारांच्या भल्याची भूमिका मांडणे, हे खासदार म्हणून माझे कर्तव्य आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा विश्वास सार्थ ठरवत मी आजतागायत 554 वेळा संसदेतील चर्चासत्रांत सहभागी होऊन शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने योग्य अशी भूमिका मांडली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच जनतेतून निवडून आलेल्या खासदारांची संख्या ही 270 आहे. या 270 खासदारांत आपला तिसरा क्रमांक आहे, हे आपणांस सांगताना मनापासून समाधान वाटतंय!
शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप मतदारांनी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीवर जो विश्वास दा��वला, त्या विश्वासाचेच हे द्योतक आहे. लोकसभा सदस्य या नात्याने माझी जी कर्तव्यं आहेत, ती यापुढेही प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असणार आहे!
Thank you @htTweets !
As an MP, it is my duty to participate in interventions that are held in the Parliament on the issues of public interest and take a position for the good of the voters who are supreme. I participated in 554 sessions in the Parliament till date representing the will of the people of Shirur Lok Sabha Constituency. The number of first time MPs elected in the 2019 Lok Sabha elections is 270. It gives me immense pride to have come third among these 270 MPs!
This is the result of the faith that the Maibap voters of Shirur Lok Sabha constituency reposed in a person like me who has no political background. As a member of the Lok Sabha, I will always be committed to carry out my duties honestly!
#Interventions #Shirur #AmolKolhe #Parliament #ambegaon #junnar #haveli #khed #bhosari #hadapsar #NCP #लढायचंय_जिंकायचय #SharadPawar #FirstTimeMP #HindustanTimes
@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat @LoksattaLive @News18lokmat @lokmat @LokshahiMarathi @MaxMaharashtra @zee24taasnews @TOIMumbai @mumbaitak @PuneTimesOnline @TOIPune @bbcnewsmarathi
ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशनच्या वतीने शिरूर व हवेली विधानसभा गटातील १० वी व १२ वी च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ, करिअर मार्गदर्शन मेळावा, शालेय साहित्य वाटप तसेच गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा 1/2
आज खेड तालुक्यातील असंख्य ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री श्री. सचिनभाऊ अहिर आणि विविध प्रतिनिधींच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी उपस्थित राहून सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माझा पहिला परदेश प्रवास : दुबई माझ्या दुबईतील वास्तव्याची उद्योजक राजेशभाई बाहेती आणि अमोल डुबे-पाटील यांनी अगदी घरच्याप्रमाणे काळजी घेतली. मनापासून धन्यवाद! सविस्तर व्हिडीओ लवकरच “अमोल ते अनमोल” या आपल्या यूट्युब चॅनेल वर! #firstinternationaltrip#dubai#mydubai#dubailife #dubaimall #dubaifashion #dubaimarina #dubaistyle #dubaiblogger #dubaitag #dubaifood #dubailifestyle #visitdubai #dubaishopping #dubainight #dubaievents #dubaiinstagram #dubaicity #dubaicars #instadubai #hermesdubai #abayadubai #igersdubai #dubaifitness #downtowndubai #dubaifoodie #dubainightlife
भावपूर्ण श्रध्दांजली!
ज्येष्ठ शिवसैनिक, हवेल�� तालुका कुस्ती संघचे उपाध्यक्ष कै.पै. प्रकाशदादा तुकाराम शिवले पाटील यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...!
आज ईद निमित्त वाघोली येथील जामा मस्जिद येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांशी संवाद साधला.
यावेळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा होत असलेल्या बंधुभावाचा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या पवित्र रमजान ईदच्या समस्त मुस्लिम बंधू आणि भगिनींना मनापासून शुभेच्छा दिल्या.
खोडद येथ��� अंडरपास नसल्याने जीव गमावलेल्या बंधू-भगिनींना कृतीतून श्रद्धांजली!
आपण आदरणीय @nitin_gadkari जी व @NHAI_Official सोबत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून खोडद येथे अंडरपास मंजूर केला. त्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच हे काम प्रत्यक्षात सुरू होईल!
@AjitPawarSpeaks बेरोजगारांनी उद्या मोर्चा आणला पाहिजे
संपकाऱ्याना काढून यांना काम द्या पगार कमी पण चालेल,पेंशन नकोच,खाजगीत मरण्यापेक्षा खुपजण तयार होतील,जास्त कर्तबगार,होतकरू तरूण मिळतील
@SMungantiwar अहमदनगर जिल्यातील, पारनेर तालुक्यातील कळस, गारखिंडी व नांदूर पठार या गावांच्या सीमाक्षेत्रावर खूप मोठे वनक्षेत्र आहे ज्याला दरवर्षी अज्ञात व्यक्तींकडून फेब्रुवारी मार्च महिन्यांमध्ये आग लावली जाते ज्याने जंगलाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपण दाखल घ्यावी.
राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा विजय असो!
मध्यप्रदेशातील इंदूर येथे स्वराज्य संस्थापिका राजमाता जिजाऊ व बाल शिवराय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे! त्याबद्दल मध्यप्रदेश सरकारचे तमाम शिव-शंभू भक्तां��्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो!
@ChouhanShivraj
#Ivy@WagholiHSA today road accident happened where the lady was spot dead. The entrance road of ivy Estate is becoming a death trap for residents. @koltepatilltd has cheated everyone big time. Kolte Patil has made fake promises and now residents are suffering.
@BrigadierPrata2@WagholiHSA@koltepatilltd These Heavy Construction Trucks, Water Tanker, Cement Mixers, Crains of Rich Local Wagholi Business people is the major reason for such accidents, they should be banned 🚫 movements on road at day time. Let them run such business at night. But who will listen, common people die.