@JagtapSpeaks प्रशांत दादा, तुमच्या निर्णयाचे स्वागत... खरचं तुम्हाला वाटत असेल की संविधान धोक्यात आहे तर तुम्ही काँग्रेस मध्ये प्रवेश करावा.. कारण तीच एक आशा उरलीये..
धन्यवाद 🙏
महोदय,IMAच्या दबावाखाली येऊन चुकीचे निर्णय का घेतात?कायद्यापेक्षा IMA मोठी आहे का या राज्यात?आपण आम्हाला ८ दिवसाचा वेळ दिला.आज महिना संपला.आम्ही आपल्या एका शब्दावर आंदोलन मागे घेतले.आता तुमची जबाबदारी,दिलेला शब्द पाळावे #justiceforccmp#JusticeForCCMP@CMOMaharashtra
@ashish_jadhao@ashish_jadhao साहेब, हे फोटो आणि व्हिडिओ गेल्या दोन महिन्यांपासून गृहमंत्री व मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाहिलेच असणार.. मग मुंडे चा राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लागला ❓