@BJP4Odisha Indiraji ne hath age badhaya lekin samne khade insan gale.lagana.chahata tha to usme indiraji kya dosh? Baki humare modi ji to jabardasti gale padte hai
@TawdeRitu मागील तीन महिन्यापासून जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. दररोज 120 टन कचरा चौपाटीवर गोळा केला जातो असं तुम्ही सर्व सांगता मग तो कचरा कुठे टाकला जातो हे एकदा तपासून पहा मग कळेल? कंत्राटदार बोटावर मोजणारे इतके सफाई कामगार घेऊन काम करत आहे बाकीचे पैसे तो खिशात टाकतोय
@Marathi_rash ती ज्योती वाघमारे खरंच प्राध्यापिका आहे का? जर प्राध्यापिका असती तर कदाचित तिच्यातील शिक्षक जागा झाला असता आणि विद्यार्थ्यांसाठी काहीतरी तिने केल असतं
Patient dies hours after ceiling fan falls on him in GTB hospital's emergency ward
Stay updated with all the stories that matter — download the Hindustan Times app
Courtesy - Special arrangement/ HT