जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न निर्माण केला काँग्रेस-राष्ट्रवादीने आणि आव आणतात, जणू आम्ही निर्माण केला.
प्रश्न कोणतेही असो, प्रश्न सोडविण्याची दानत आणि मार्ग काढण्याची ताकद फक्त आपल्याच पक्षात आहे !
(नागो गाणार प्रचारसभा, नागपूर । दि. 15 जानेवारी 2023)
#Nagpur#Maharashtra#BJP

#BharatJodoYatra में हर कोई उम्मीदों के साथ जुड़ रहा है...सब अपने दिल की बात कह रहे हैं।
राजस्थान और छत्तीसगढ़ में पुरानी पेंशन लागू करने के कारण सबकी उम्मीदें @RahulGandhi से ही है।
जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने विधानसभेत केली आहे. राज्याची सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.
@NANA_PATOLE राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे नक्कीच शक्य आहे.पुरोगामी महाराष्ट्रात आपल्या नेतृत्वाखाली हा कल्याणकारी निर्णय नक्कीच होईल.लाखो कर्मचारी आपले कायम ऋणी राहतील.
#Thanks_for_ops#एकच_मिशन_जुनी_पेन्शन
धन्यवाद साहेब.