नवरा संबंध ठेऊ शकत नाही हे समजायला विनायक राऊत यांच्या सुनेला १० वर्ष लागली !
आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाचे तिकीट मिळवण्याची पहिली पात्रता फेरी तिने पूर्ण केली आहे.
असो 😊
Dropped off my three friends at Dehradun Airport and exited immediately. Parking should have been free, yet I was charged ₹100 in cash without any receipt.
Not the experience I expected at an airport.
@pushkardhami@PMOIndia@mohol_murlidhar
मा. मंत्री प्रताप सरनाईक ,
परप्रांतिय रिक्षा आणि कॅब चालकांना ग्राहकांशी बोलण्यासाठी मराठी आलं पाहिजे यासाठीचा आपला आग्रह कौतुकास्पद आहे.
फक्त आपल्या आग्रहाची सुरवात विधानसभेच्या अध्यक्षांपासून करा !
@LoksattaLive@abpmajhatv@RahulAsks
मायबाप सरकारला विनंती आहे की अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढें यांना आहे तिथेच किमान ३ वर्ष असूद्या.
महाराष्ट्राला भेसळमुक्त जीवन जगता येईल !
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
पुण्यातील पोर्शे कार अपघातातील आरोपी विशाल अगरवाल सुटला आणि त्याने जंगी पार्टी केली हे आपण बघितलं असेलच...
एका अर्थाने हे उत्तमच झालं , नाहीतर सामान्य माणसाचा पैशावरचा विश्वास उडाला असता !
बायको आपल्यासाठी , घरासाठी इतकं करते म्हणून तिच्यासाठी एखादा सोन्याचा नेकलेस घ्यावा असं काल सकाळीच मनात आलं होतं..
तितक्यात मा.मोदीजींचं भाषण ऐकलं. पुढील किमान एक वर्ष सोनं खरेदी टाळा म्हणाले..
असो 😊
नसरापूरच्या घटनेत जात शोधणं मला योग्य वाटत नाही. आरोपीने स्वतःच्या पुतणीसोबत देखील असंच कृत्य केल्याचं समोर येतंय.
४ वर्षाची चिमुकली ही एक मुलगी होती आणि तिच्यासोबत झालेली घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे.
पुण्यात सर्व समाज रस्त्यावर उतरलेला दिसतोय.
एखादी गोष्ट सुरु केल्यावर ती कुठे नेऊन संपवायची हे नेमकं माहिती असेल तरच ती सुरु केली पाहिजे.
अन्यथा मि.डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या इराण युद्धासारखी अवस्था होते !