MPSC 2024 मधील अपेक्षीत जागा
राज्यसेवा 1000+
वनसेवा 200+
स्थापत्य 500+
PSI 1000+
STI 600+
ASO 300+
दुय्यम निबंधक (SR) 200+
कर सहायक 600+
लिपीक 10,000+
हे कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय सहजशक्य आहे गरज प्रबळ राजकीय ईच्छा शक्तीची
विधानसभा निवडणुक?
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#Declare_Clerk_result#publish_combine_Advertisement#MPSC
♦️मा. आयोगास व शासनाला कळकळीची विनंती आहे की, विद्यार्थ्यांचा मानसिकतेचा विचार करून लवकरात लवकर #Combine पूर्व परीक्षा जाहिरात 2024 जास्तीत जास्त पदासाठी काढावी. तसेच खूप दिवसापासून रखडलेला क्लार्क मुख्य परीक्षा 2023 चा निकाल आयोगाने लवकरच जाहीर करावा. विलंब जर होणार असेल तर निदान दोन ओळीचे प्रसिद्धीपत्रक काढून कारण कळवावे, यामुळे तयारी करणाऱ्या मुलांना पुढचे नियोजिन करता येईल.
👉 कदाचित ही क्लार्क 2023 ची परीक्षा, निकाल काही मुलांचा शेवटचा असेल. तसेच, तयारी करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेची, संयमाची परीक्षा न घेता मा. आयोगाने क्लार्क मुख्य 2023 चा निकाल लवकरात लवकर लावावा ही नम्र विनंती...🙏🙏
@mpsc_office@MahaDGIPR@CMOMaharashtra@LoksattaLive@SakalMediaNews@lokmat@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews@TV9Marathi
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क सेवा संयुक्त परीक्षा 2024
PSI 1000+
STI 600+
ASO 300+
दुय्यम निबंधक SR 200+
कर सहायक 600+
लिपीक 10,000+
#COMBINE_2024_15000
हे कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय सहजशक्य आहे गरज प्रबळ राजकीय ईच्छा शक्तीची
घ्या मनावर
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
राज्यसेवा 2024 साठी रिक्त पदांची संख्या...
मुख्याधिकारी
गट अ 5
गट ब 265
उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब 37
गटविकास अधिकारी BDO
गट अ 55
गट ब 177
राज्यकर सहायक आयुक्त गट अ 121
कक्ष अधिकारी गट ब 32
यात अजुनही महसूल मधील आणि गृह विभागांचा समावेश नाही.
जाहिरात चार आकडी करायची आहेच!
मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
किंवा जर काही तांत्रिक अडचण असल्यास तसे परिपत्रक काढावे जेणेकरुन मुलांना पुढील दिशा ठरविता येईल
राज्य उत्पादन शुल्क सरळसेवा भरती 2023
राज्य उत्पादन शुल्क विभागाने घातलेला नॉर्मलायझेशन चा खेळ ॲबनाॅर्मल आहे
भरती करणाऱ्यांना जाहिरातीत सांगितलेल्या नियमांचाच विसर पडलाय?
का जाणीवपूर्वक भरती रखडवण्यासाठी बाबूंनी हा खेळ घातलाय?
नियमानुसार भरती झालीच पाहिजे
@shambhurajdesai
भंडारा -साकोली -गोंदिया मतदार संघातील स्पर्धा परीक्षा उमेदवार यांनी माझी भेट घेऊन काही आग्रही मागण्या मांडल्या व सध्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनुभवत असलेल्या अनंत अडचणी सांगितल्या.
👉 1.आर्थिक,सामाजिक परिस्थीती मुळे ते पुणे,नागपूर सारख्या मोठ्या शहरात जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकत नाहीत.
त्यामुळे त्यांना स्थानिक भागात स्पर्धा परीक्षा तयारीसाठी पुरक वातावरण मिळेल अशा सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती या उमेदवारांनी केली.
👉 2. कॉपीप्रकरण,पेपरफुटी ,1000 रुपये परीक्षा फी , यावर सरकारची फक्त बघ्याची भूमिका...
यामुळं या सरळसेवा परीक्षा मधून हाती काहीच मिळाले नाही याची खंत व्यक्त केली व
"सर्व सरळसेवा या फक्त #MPSC मार्फतच व्हाव्यात व 1000 रुपये परीक्षा शुल्क कमीत कमी ठेवण्यात यावे" अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
👉 प्रत्येक गोष्टीसाठी करावे लागणारे आंदोलने, अत्यल्प पदांच्या जाहिराती,रखडलेले निकाल व जाणूनबुजून लांबवलेल्या नियुक्त्या इत्यादी अनंत अडचणी त्यांनी बोलून दाखवल्या.
हे सर्व उमेदवार अत्यंत नैराश्यातुन जात आहेत,व बेरोजगारीचा सामना करत आहेत.
👉 मा.नानाभाऊ पटोले साहेबांना भेटून मी या सर्व उमेदवारांच्या मागण्या व अडचणी यावर सखोल चर्चा केली.
मा.नानांनी या सर्व बाबींची दखल घेतली असून यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचा शब्द दिला आहे.
👉 काँग्रेस साठी हा तरुण बेरोजगार
वर्ग सर्वात महत्वाचा आहे व असेल.
या सर्व उमेदवारांना गेल्या काही वर्षात रोजच वेगवेगळ्या पातळीवर संकटांचा सामना करावा लागत आहे,यावर काँग्रेस
प्रामुख्याने काम करेल व त्यांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी कटीबद्ध असेल याची मा.नानाभाऊ यांनी ग्वाही दिली.
👉I.L.O. नुसार
भारतातील 83% तरुण बेरोजगार
हा अत्यंत गंभीर विषय आहे.
महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत विदारक आहे.
काँग्रेसकडून या सर्व मुद्द्यांवर शक्य ती मदत व सर्वसमावेशक काम केले जाईल
असे मा.नानांनी सांगितले.
@NANA_PATOLE