दुसऱ्या दिवशीही PMC समोर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.
गंभीर पुरावे समोर आहेत.तरीही प्रशासन मौन बाळगून आहे.हे आंदोलन थांबणार नाही, जोपर्यंत निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही.
विद्यार्थ्यांचा संयम संपत चालला आहे. आता मौन नाही, निर्णय हवा!
@prajytnair@navalMH
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक नगररचनाकार पदाची यावर्षी 28 जून रोजी परीक्षा घेण्यात आली होती. परंतु या परीक्षेचा अद्यापही निकाल लावण्यात आलेला नाही. या परीक्षेच्या ���्रक्रियेत सुरवातीपासून विलंब होत आहे असे ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे म्हणणे आहे. या विलंबामुळे त्यांना नाहक मानसिक तथा आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करीत असतानाच निकालाची तारीख देखील जाहीर करणे गरजेचे आहे. यामुळे उमेदवारांना विनाकारण ताणतणावाचा सामना करावा लागणार नाही. तसेच निश्चित तारीख माहित असेल तर त्यांना त्याप्रमाणे नियोजन करणे सोपे जाईल.
@CMOMaharashtra @mpsc_office
पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर पदभरतीसाठी १ डिसेंबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोज�� स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान असून उमेदवार एक तारखेला परीक्षा देऊन दुसऱ्या दिवशी मतदानाला उपस्थित रा��ू शकणार नाहीत. तर काही उमेदवारांना इलेक्शन ड्युटी लावली आहे. यामुळे हे सर्वजण परीक्षा देऊ शकणार नाहीत. हा पात्र उमेदवारांवर अन्याय आहे. हे सर्वजण या परीक्षेला मुकतील अशी स्थिती आहे. माझी पुणे महापालिका आयुक्त यांना विनंती आहे की कृपया या उमेदवारांना परीक्षा केंद्रे बदलून देण्याबाबत आपण कार्यवाही करावी.
@navalMH @PMCPune
अश्या सेंटर ला परीक्षा घेण्या पेक्षा घरीच परीक्षा घ्या,@mybmc 900-1000 रुपये भरून असे परीक्षा केंद्र भेटत असेल तर एक्साम घेताच कशाला..... डायरेक्ट भरती करा..सामान्य विद���यार्थ्यांची एकच तर मागणी आहे TCS ION सेंटर, ते ही आपण देऊ शकत नाही कसली आर्थिक राजधानी?
#BMC_At_TCS_Ion_Centre
#BMC बृहन्मुंबई महानगरपालिका मधील कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता पदाच्या परिक्षा IBPS कडून मार्चच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. खाजगी केंद्रावरील पेपरफु���ीची प्रकरणे पाहता या परीक्षा फक्त TCS ION परीक्षा केंद्रांवर घेण्यात यावी ही नम्र विनंती.
@mybmc @MAHA_UDD @Dev_Fadnavis @AUThackeray @rrp
@mybmc च्या उर्वरित परीक्षांसाठी काहीच दिवस बाकी असताना मा. आयुक्तांनी #TCS_ion सेंटर बाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.
परीक्षेचे प्रवेश पत्र जर खाजगी केंद्रासाठी देण्यात आले तर संपूर्ण विद्यार्थी वर्ग सोबत घेऊन आम्ही BMC मुख्य कार्य��लयाला संविधानिक आंदोलनाच्या माध्यमातून घेराव घालून ठिय्या आंदोलन करावे ही महानगर पालिकेची अपेक्षा आहे का?
आयुक्तांनी तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा मुलांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल.
@AAPMaharashtra @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
@mieknathshinde @MPLodha @ShelarAshish @harshsapkal @iambadasdanve @VijayWadettiwar
मुंबई महानगरपालिकेच्या SE आणि JE परीक्षा या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा परीक्षांची पारदर्शकता, विश्वा��ार्हता आणि सुरक्षितता राखली गेली पाहिजे. मात्र, सध्या या परीक्षा खाजगी केंद्रांवर घेण्याचा निर्णय झाला आहे, जो अनेक विद्यार्थ्यांसाठी चिंता निर्माण करणारा आहे.
विद्यार्थ्यांची मागणी आहे की या परीक्षा सरकारमान्य आणि विश्वासार्ह असलेल्या TCS Ion केंद्रांवर घेतल्या जाव्यात, जिथे परीक्षेचे व्यवस्थित नियोजन, उत्तम सुविधा आणि संपूर्ण पारदर्शकता राहील. TCS Ion ही संस्था देशभरातील अनेक मोठ्या ��रीक्षा यशस्वीरित्या घेत आहे, त्यामुळे याठिकाणी परीक्षा झाल्यास कोणतेही गैरप्रकार, तांत्रिक अडचणी किंवा अन्य समस्या उद्भवणार नाहीत.
महापालिकेने लाखो विद्यार्थ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून SE आणि JE परीक्षा TCS Ion केंद्रांवरच घ्याव्यात, ही विनंती. विद्यार्थ्यांना योग्य आणि पारदर्शक परीक्षेचा न्याय मिळावा, ह���च अपेक्षा!
#BMC_At_TCS_Ion_Centre @Civil_Junction_ @mybmc
Aspirants aspiring for Junior Engineer and Sub Engineer posts @mybmc have been demanding conduction of their exam at authorised TCS_Ion centres. Mybmc is expected to release admit cards within 2-3 days, according to these students. Can't assure redressal of their concern with
मा.भूषण गगराणी जी,
बृहन्मुंबई महानगर पालिकेतील उर्वरित अभियंता पदांची परीक्षा अधिकृत TCS iON Digital परीक्षा केंद्रावर घेण्यात यावी अशी मागणी सबंध महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांकडून होत आहे, कारण काही परीक्षांमध्ये मध्ये तसे काही त्रुटी आढळले होते म्हणून परीक्षेच्या