महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना पाहिल्या तर त्यात पद्धतशीरपणे भाजप व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांना बदनाम करण्याचं षडयंत्र दिसतं. विरोधकांना फडणवीसांबद्दल एवढा आकस का आहे ते मांडण्याचा प्रयत्न
म्हणून त्यांना फडणवीस खुपतात
https://t.co/YtXbrYGtFe
#ParkhadSanket#DevendraFadnavis
फेक नॅरेटीव्ह पसरवणे, खोटे बोलणे हा तुमचा स्वभाव झाला आहे @RRPSpeaks !
ॲड. आरती साठे यांनी ६ जानेवारी २०२४ सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तुम्ही अभ्यास करून लिहित जा.... एक महिला आपल्या स्वकर्तृत्वाने उच्च पदावर जात असेल तर तुमच्या पोटात दुखण्याचे काय कारण आहे?
इतकेच नाही तर यापूर्वीच्या न्यायाधीश एलसी व्हिक्टोरिया गौरी यांच्या विषयीच्या केसचा अभ्यास करा.. यामध्ये न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले होते की न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की वादग्रस्त प्रकरण पात्रतेवर नव्हे तर योग्यतेवर आधारित आहे.
वारकऱ्यांच्या प्रति सर्वांत आधी संवेदनशीलता याच व्यक्तीने दाखवली. वारकऱ्यांना रेनकोट देऊन त्यांची वारी सुखकर केली. म्हणूनच ते पुन्हा आले, आषाढीच्या महापूजेसाठी..
#विकासाचेवारकरी#VikasacheWarkari
माजी आमदार शिवाजीराव नाईक आदी मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. सांगली जिल्ह्यात असलेल्या महामार्गांचा अधिकाधिक फायदा करून घेतला पाहिजे. 2/2
#NationalHighway#Sangli#Development
'दैनिक केसरी'च्या वर्धापनदिनानिमित्त 'महामार्ग आणि विकास' या विशेषांकात सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रगतीचे वेगवान महामार्ग होण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल माझा लेख प्रकाशित झाला आहे. या विशेषांकात आमदार @SudhirGadgil दादा, आमदार सुहास बाबर, 1/2
चंद्रशेखर बावनकुळे जी यांनी ज्या पद्धतीने सर्वत्र प्रवास करत संघटनेत जान फुंकली त्याला तोडच नाही. अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रवास केला. आपले मनःपूर्वक आभार.
आपले मनापासून आभार
प्रिय कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो,
सस्नेह नमस्कार!
कविवर्य ना. धो. महानोरांच्या ओळी आहेत,
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे !!
अशीच काहीशी भावनिक अवस्था माझी झाली आहे.
साधारण 35 वर्षांपूर्वी कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्याच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भिंती रंगवणे, पत्रके वाटणे, गावोगाव कधी सायकलवर, कधी मोटरसायकलवर, तर पायीच प्रवास करणे इथपासून सुरू झालेला माझा प्रवास भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत येऊन पोहोचला; हे माझ्यासाठीच अविश्वसनीय आहे. खरोखरच मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, कधीतरी भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून आपण काम करू. सामान्यमधल्या असामान्य शक्तींना जागृत करणे हीच तर आपल्या पक्षाची किमया आहे.
12 ऑगस्ट 2022 रोजी जेव्हा मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा आनंद तर होताच पण त्याहून अधिक जबाबदारीचे दडपण होते. अनेक पिढ्यांनी, अतिशय कष्टाने, रक्ताचे पाणी करून राज्यात हा पक्ष उभा केला, वाढवला आणि त्यातून माझ्यासारखे कित्येक कार्यकर्ते घडले. उत्तमरावजी पाटील, ना. स. फरांदे, गोपीनाथराव मुंडे, @nitin_gadkari जी, भाऊसाहेब फुंडकर, @Dev_Fadnavis जी, @SMungantiwar भाऊ यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी जे पद भूषविले, त्या पदाची जबाबदारी स्वीकारणे हे माझ्यासाठी शिवधनुष्य होते. ते शिवधनुष्य समर्थपणे पेलण्याचा मी माझ्या परीने व आपल्या साथीने प्रामाणिक प्रयत्न केला.
या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मी महाराष्ट्रभर अनेकवेळा प्रवास केला. महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात, चांद्यापासून बांद्यापर्यंत, तळागाळापर्यंत व्यक्तिशः पोहचण्याचा प्रयत्न केला. बूथवरचे सामान्य कार्यकर्ते ते राज्यातील नेते अशा सर्वांमध्ये योग्य समन्वय ठेऊन पक्षाचा विस्तार कसा होईल यासाठी प्रयत्न केले. आपण, महाराष्ट्रामध्ये संघटनपर्व यशस्वीपणे राबवत दीड कोटी सदस्यसंख्या असलेला भारतीय जनता पक्ष राज्यातील सर्वात जास्त सदस्यसंख्या असलेला पक्ष बनवला ही माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे.
माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दोन मोठ्या निवडणुका झाल्या. त्यातील लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश आले नाही. त्यादिवसापुरती माझ्याही मनात निराशा होती. परंतु, पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी, गृहमंत्री आदरणीय @AmitShah भाई, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय @JPNadda जी, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आपण विचारमंथन केले, झालेल्या चुकांमधून शिकलो, मरगळ झटकून मेहनत केली आणि विधानसभा निवडणुकीत वाजत गाजत विजयश्री खेचून आणली. आदरणीय देवेंद्र जी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपा- महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले. या यशाचे संपूर्ण श्रेय कार्यकर्ते म्हणून केवळ आपल्यालाच आहे. अपयशाची निराशा आणि यशाचा आनंद असे दोन्ही शिकवणारा हा अध्यक्षपदाचा प्रवास होता.
मी स्वतःला खरं भाग्यवान समजतो की, पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींसारखे व्यक्तिमत्व देशाचे नेतृत्व करत असताना मला ही जबाबदारी मिळाली. आदरणीय मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पात भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला योगदान देण्याची संधी मिळाली व आता राज्याचा महसूल मंत्री म्हणून ही संधी मला मिळत आहे याचा मला सर्वाधिक आनंद आहे.
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे. पी. नड्डाजी, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, आदरणीय @byadavbjp जी, @blsanthosh जी, आदरणीय @shivprakashbjp जी या सर्व मान्यवरांनी माझ्यावर विश्वास दाखवला यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. मला आशा आहे की, या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतून मी त्यांचा विश्वास सार्थ ठरवला असेल.
या संपूर्ण प्रवासात पक्षाच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व आपण सर्व कार्यकर्त्यांनी मला खंबीर साथ दिली, त्यामुळे मी हे शिवधनुष्य पेलू शकलो. या प्रवासात राज्यातील मायबाप जनतेने देखील राज्यातील प्रत्येक ठिकाणी अतिशय आपुलकीने स्वागत केले, प्रेम केले, साथ दिली. आपले हे प्रेम व साथ कायम राहील, याची मला खात्री आहे.
"राष्ट्रप्रथम, मग पक्ष आणि मग स्वतः" हे ब्रीद उराशी बाळगून मी भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मागील तीन दशकांपासून काम करतो आहे. मी विश्वास देतो की, आई जगदंबेच्या आशीर्वादाने माझ्या जीवात जीव असेपर्यंत याच प्रामाणिकतेने काम करत राहीन.
आपल्या सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार! अध्यक्ष म्हणून काम करीत असताना अनवधानाने माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, कुणाला रागावलो असेल तर मी आपणा सर्वांची मनापासून माफी मागतो.
आपला लोभ असाच कायम असावा, ही विनंती.
आपला नम्र
चंद्रशेखर बावनकुळे
@BJP4India@BJP4Maharashtra
#BJP #Maharashtra #ChandrashekharBawankule
Discussed ongoing developments with EU HRVP @kajakallas .
India has been measured in its actions. However, any escalation will get a firm response.
🇮🇳 🇪🇺
Spoke with US @SecRubio this evening.
Deeply appreciate US commitment to work with India in the fight against terrorism.
Underlined India’s targeted and measured response to cross-border terrorism. Will firmly counter any attempts at escalation.
🇮🇳 🇺🇸
Had a telecon with DPM & FM @Antonio_Tajani of Italy.
Discussed India’s targeted and measured response to firmly counter terrorism. Any escalation will see a strong response.
🇮🇳 🇮🇹
पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला दुर्दैवी आहे. या भ्याड हल्ल्याचा केवळ निषेध न करता दोषींना त्याची कठोरात कठोर आणि लवकर शिक्षा दिली जाईल याची खात्री आहे. पंतप्रधान @narendramodi जी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असून ही वेळ सरकारसोबत ठामपणे उभे राहण्याची आहे.
#Pahalgam#पहलगाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या योजनांमधून कित्येकांची आयुष्य समृद्ध केली. एका बाजूला ते लोक आहेत की ज्यांनी मुद्रा योजनेची कर्ज थकवली आणि दुसऱ्या बाजूला असेही लोक आहेत ज्यांनी स्वतःची आयुष्य बदलवली.
#MudraYojana
आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनीही नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा होता, घर बैठ्या मुख्यमंत्र्यांनी ही त्यावेळी त्यांचा राजीनामा मागायला हवा होता पण आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशा पद्धतीने वागले, हाच फरक आहे शिवसेना उबाठा आणि भाजपमध्ये!
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे IIDLच्या 8व्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी The Governance Man- Devendra Fadnavis आणि How to balance politics and governance या दोन विषयांच्या माझ्या आकलनाचं सादरीकरण केलं.
#RambhauMhalgiPrabodhini#DevendraFadnavis@iidlpgp
असा दुहेरी योग साधता येण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. परमेश्वराची कृपा आणि सदैव माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहणाऱ्यांचा यात मोठा वाटा आहे. @rmponweb चे कार्यकारी संचालक जयंत कुलकर्णी सर आणि IIDL चे कोर्स संचालक अमेय महाजन जी यांचे या संधीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
ज्या @iidlpgp च्या वर्गात पहिल्या बॅचचा विद्यार्थी म्हणून राजकारण आणि सुशासनाचे धडे गिरवले त्याच वर्गात दुसऱ्यांदा आणि यावेळी आणखी एका नवीन विषयावर मांडणी करता आली. याशिवाय आणखी एक गोष्ट म्हणजे @rmponweb चे विद्यमान अध्यक्ष मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आहेत.
Many birthday greetings to External Affairs Minister of India @DrSJaishankar ji.The way you have been putting the stand of strong #India is fantastic.Your both contributions as an administrator & as a minister are really inspirational.Thank you PM @narendramodi ji for your choice
सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा क्षेत्र येथे भाजप सदस्यता नोंदणी अभियानाच्या प्रक्रियेबाबत सादरीकरण केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे, सलग पाचव्यांदा आमदार झालेले माजी मंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग, 1/2
#bjpmembership