जरांगे पाटील केवळ एक व्यक्ती राहिली नसून ती आता एक सिस्टीम बनली आहे. भाजपच्या गोटात काय कट कारस्थाने रचली जातात या बद्दलचा कॉन्फरन्स कॉलच पाटलांनी चव्हाट्यावर आणला आहे. यात जरांगेंसोबत पवारसाहेब, उद्धवजींचाही उल्लेख आहे. अनेकांना जमले नाही ते पाटलांनी केले हे मान्य करावे लागेल.
पैसे कोणी दिले, घेतले याच्याशी जनतेला देणेघेणे नाही
महायुतीने २०२४ निवडणुकी आधी ठरवून मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण तापवलं..लोकांची डोकी खराब केली..
हिंदू विरुद्ध मुस्लिम कमी होत की यांनी दोन जातीत भांडण लावली आणि सत्ता बळकावली!
भाजप घाण आहे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी! #महाराष्ट्रधर्म
महाराष्ट्राची वाट भाजप आणि शिंदे यांची शिवसेना कशी करते याचा पुरावा आज मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे..
मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवून सत्ता मिळवली.. पण लोकांच्या घरात अशांतता पसरवली...ज्या महाराष्ट्रात दोन समाजाचे लोक नांदत होते तिथे मराठ्यांना ओबीसी विरोधात उभे केलं ! २०२४ सत्ता मिळवली आता मुख्यमंत्री कोण होणार यातून एकमेकांची डोकी फोडत आहे #महाराष्ट्र
पडळकर, सदा खोतला भाजप सुद्धा गांभीर्याने घेत नाहीये.
भाजप फक्त जत तालुक्यात मजबूत आहे म्हणून जत तालुका सोसायटी गटात निवडणूक होत आहे.
माजी मंत्री सुरेश खाडे व त्यांच्या सुनबाईनी सुद्धा अर्ज माघारी घेतले.
भाजपकडून 4 सर्व जुने काँग्रेसवाले बिनविरोध झालेत.
सांगली म्हणजे काँग्रेस
आमचे चंद्रकांतदादा म्हणजे एक अजब रसायन महाराष्ट्राचा इतिहासात इतका हुशार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री लाभणे म्हणजे आमचे अहोभाग्यच..!!
आता फक्त दादांनी पदवीधरचा उमेदवार किती मतांनी निवडून येणार याचा फक्त एक अंदाज देऊन टाकावा म्हणजे विरोधक गुलाल उधळायला मोकळे.
@ChDadaPatil
भाजप मध्ये काम करणाऱ्या महिला,भाजप नेत्यांच्या बायका, मुली, बहिणी...आणि अंधभक्त समर्थक महिला, मुली तुम्हाला हा फोटो बघून काय वाटतं? Cultural shock बसला का? #शॉक
Rubio goes to Mumbai.
The US DOJ releases a picture of Epstein and Puri.
Dear BJP and RSS workers,
which anti-national traitor do you think they're blackmailing?
रुबियो मुंबई पहुँचे।
US DOJ ने एपस्टीन और पुरी की तस्वीर जारी की।
प्रिय BJP और RSS कार्यकर्ताओं,
आपको क्या लगता है - ये किस देश-विरोधी गद्दार को ब्लैकमेल कर रहे हैं?
महाराष्ट्रातील बीडसह अनेक जिल्हे दशकातील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करत आहेत. अशा अत्यंत संकटाच्या काळात मनरेगा (MGNREGA) ही ग्रामीण जनतेला आधार देणारी आणि रोजगाराची हमी देणारी योजना होती. मात्र, तिची जागा VB-G RAM G योजनेने घेणे म्हणजे ग्रामीण भारताला संरक्षण देणाऱ्या सामाजिक सुरक्षा कवचावर केलेला थेट सर्जिकल स्ट्राइक आहे.
Scroll च्या एका पत्रकाराने केलेल्या सविस्तर क्षेत्रीय तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अनेक गावकऱ्यांनी महिनोन्महिने काम केलेले नसतानाही, सरकारी नोंदींमध्ये त्यांनी काम केल्याचे दाखवले जात आहे. प्रत्यक्षात, त्यांच्या नावावर दाखवलेली मजुरी स्थानिक राजकीय नेते हडप करत आहेत आणि हे नेते सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप आहे.
उत्तर प्रदेशसह भाजपशासित इतर राज्यांमध्येही बनावट हजेरी आणि क्लोन ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या घोटाळ्यांचे पुरावे प्रसारमाध्यमांनी उघड केले आहेत.
हा केवळ भ्रष्टाचार नाही तर कष्टकरी मजुरांच्या हक्काच्या मजुरीची पद्धतशीर लूट आहे.
‘व्होट चोरी सरकार’ने आता ग्रामीण मजुरीची चोरी करण्यातही हातखंडा मिळवला आहे
Maharastra was a Congress state not very long ago.
The opposition space is wide open.
INC must prioritize Maharastra.
Time to appoint a new PCC chief.
48 Lok Sabha seats & richest state by size of GDP cannot be ignored.
Identify grassroot leaders & make Congress great again.
BREAKING 🚨
Many Allies today with NDA Govt
Are All Planning to Withdraw their Support from NDA & Are looking forward For An RISING STAR
THE ONE & ONLY
MR. RAHUL GANDHI
पंजाब की सियायत से बड़ी खबर आ रही है..
नवजोत कौर सिद्धू ने कहा मैंने और नवजोत सिंह सिद्धु ने कभी कांग्रेस पार्टी नहीं छोड़ी.
जबकि राजा वडिंग और भूपेश बघेल ने हमारे खिलाफ माहौल बनाया..हम कभी भी कांग्रेस पार्टी से और गांधी परिवार से दूर नहीं रहे.!
सिद्धू ने कहा नए प्रभारी सचिन पायलट और पीसीसी चीफ़ परगट सिंह पिछले 5 दिनों से जिस प्रकार पंजाब में नशे और गैंगस्टरों की हिंसा में मारे गए परिवारों से मिल रहे हैं इससे पूरे प्रदेश में एक अच्छा संदेश गया है!
GOKUL ELECTION RESULTS: SETBACK FOR BJP-LED MAHAYUTI IN KOLHAPUR!
The Satej Patil-led Samvichari Aghadi won 16 of the 25 seats, while the BJP-led Mahayuti alliance secured 9 seats.