@cbawankule hello sir,
i m the corporator in k.d.m.c.,(titwala)nearby kalyan.there are frecquent issues of electricity like tremondous load shading.un expected billing,no regular meter reading .......etc.plz look forward this and resolve it as soon as possible .thank you.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे प्रभाग क्र.१० कार्यनिष्ठ नगरसेवक संतोष काशिनाथ तरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव मोरेश्वर अण्णा तरे यांच्या हस्ते बालाजी नगर येथे लेकर टाईल्स बसविण्याच्या विकास कामाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
25 लाख रुपयांचा महापौर निधीतून सन्मा.विद्यमान महापौर विनिता राणे मॅडम व माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या शुभहस्ते घर अंगण सोसायटी ते रेश्माई विद्यामंदिर रस्त्याच्या डांबरी करनाचा शुभारंभ पार पडला,त्यावेळी सर्व पक्षीय कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते..सर्वांचे धन्यवाद .💐