@MyTitwala सकाळ झाली आणि टिटवाला मधे पावर कट ची सुरुआत झाली रोज ची प्रॉब्लम कधी पण लाइट कट करतात येणार की नहीं ते सुद्धा माहित नहीं बिल बरोबर देणार पण लाइट नहीं 😡😡😡
Always always always why always in Indra nagar titwala electricity fault there was every time in midnight in 12 to 8 am gone why not maintained proper why always poor facilities in Indra nagar I honestly say the worst service of electricity @KDMCOfficial@MSEDCL@MyTitwala
मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून गावा बाहेरील निर्जनस्थळी नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला. दहागाव परिसरातून आरोपीला तात्काळ अटक केली.
#SexualAssault#TitwalaCrime#Titwala#CrimeNews@MyTitwala
@KDMCOfficial नारायण नगर रोड टिटवाळा ( घरांगण सोसायटी ते नारायण नगर) बनवायचे आहे हे KDMC चे लक्षात कधी येणार? टॅक्स तर आम्ही ही भरतो. २००० रहिवासी अनुमान ₹१०,००,००,०० वार्षिक टॅक्स जमा. @InduIAS16@CMOMaharashtra@KDMCOfficial
@drmbct जी
@Central_Railway@MyTitwala स्टेशन पूर्व में कितने दिनों से मुद्दा पेंडिंग है पुराना लेटर जब मिलेगा आपको दिया जायेगा.
https://t.co/8UvBCFXKqz
जाहीर सूचना: दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ सायंकाळ 5 पासून #टिटवाळा रेल्वे फाटक कायमचे बंद होणार.
Important Notice: From 25th Feb 2024 #Titwala railway crossing will be closed permanently. Locals should use the new East West railover bridge.