𝐌𝐈𝐒𝐒 𝐘𝐎𝐔 𝐁𝐇𝐀𝐕𝐀
तुझ्यासारख्या मित्राला आज एक वर्षे झाली पण तू आठवणीतून जाऊ शकत नाही !
नेहमी मित्रांच्या हाकेला धावून जाणारा तुझ्यासारखा मित्र
लाभणे भाग्यवान होतो आम्ही !
सतगुरु तुझ्या आत्म्याला सतगती देवो !
तुझा मित्र संतोस...
मी संसदेत २०१६ साली मांडलेल्या विषयाचा हा व्हिडिओ आहे. यावेळी मी संसदेत स्व. दि. बा. पाटील साहेबांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत मी आपल्या भूमिकेवर ठाम आहे!
स्व. दि. बा. पाटील साहेबांना आज त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.!
भूमिपुत्रांना न्याय द्या , (ठाणे) कल्याण आंबिवली येथील शेत जमिनी NRC कंपनीने वर्ष 1955 ला भूमिपुत्रांना रोजगार मिळावा या हेतूने संपादित केल्या होत्या आता NRC ने ती adani समूहाला परस्पर विकली हा कोणता न्याय.
#शेतकरी#भूमिपुत्र@mipravindarekar
आम्हाला न्याय द्या.
@bb_thorat
https://t.co/2bRkT7MXSx
अदानी ग्रुपला एयरपोर्ट देताना राजकीय पक्षांच्या निष्ठा एकसारख्या असतात, मग Airportच्या नावासाठीच फक्त त्यात इतकी दुही का असते? त्यांना भूमिपुत्र सोयीने लागतो का ? Navi Mumbai Airport Naming Controversy New Video Out👆🏽