लोकनेते दि.बा. पाटील न मु विमानतळ आणि नवी मुंबईतील घरे आणि जमीन नियमन ह्या संदर्भातील बेधडक आणि परखड विश्लेषण तसेच AKYF आणि निलेश पाटील ह्यांची भूमिका ह्याबाबत हिंदी न्यूज चॅनेल TV1 India आणि एडिटर श्री सुधीर शर्मा ह्यांनी घेतलेली हिंदी मुलाखत जरूर पहा..
https://t.co/rswqFjAAVb
लोकाना वाटत आसल, का ह्या लोकांची ईमानतलाच्या नावासाठी कनाला आवरी भांगरी सुरु हातीन?”
“आवरा काय हाय नावान? काय बी ठेवा! ईमानच उरल न कय बी नाव ठेवला तरी?”
त्या सगल्याना सांगा का बाबानो रे नावातच सगळं हाय!
आदरणीय दि. बा. पाटील आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नावाच्या प्रश्नाबाबत स्थानिक भूमिपुत्र राजकारण्यांना त्यांची जागा दाखवणार का?
अजुनही केंद्रीय स्तरावरून या मागणीबाबत सकारात्मक अश्या हालचाली नसल्यामुळे फक्त आणि फक्त आश्वासन देण्याचे काम सुरु आहे.
महावीर जयंतीनिमित्त रविवारी मांस, मटन, मासे यांच्या विक्रीची दुकाने बंद ठेवावीत असं बेकायदेशीर परिपत्रक महापालिकेने काढले आहे.
मराठी एकीकरण समिती या निर्णयाला ठाम विरोध करीत असून मा. उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आणि लोकहित लक्षात घेता निर्णय त्वरित मागे घ्यावा @VasaiVirarMcorp
आगरी समाज सध्या उत्क्रांतीच्या टप्प्यात आहे; शेतीला पूरक व्यवसाय म्हणून खाडीला असलेल्या आपल्या खारटन जागेत तो आधुनिक शेती म्हणून कोळंबीपालन आणि खेकडापालन याकडे एक जोड-व्यवसाय म्हणून पाहत आहे.
सदर व्यवसायातून मिळणारे परकीय चलन देशाची, समाजाची सुबत्ता वाढविण्यास पूरक ठरणार आहे.
श्रावनांची पयली पौर्णिमा इ नारळीपौर्णिमा! यो सन आगरी कोळी पक्के थाटामाटान साजरा करतान! श्रावण महिन्यान बोटी दर्यान सोडून आपला बंदवा सोन्याचा नारळ अर्पण करून साकडं घालते का "दर्याराजा तुमचे मूलं आम्ही हाव, तुझी कृपादृष्टी आमचेवं अशीच राहुनदे" असं बोलून दर्याराजाला साद घालतान" 🙏🏻😍
🕣8:30am | 07-06-2023 📍Navi Mumbai | स. ८.३०वा. | ०७-०६-२०२३ 📍नवी मुंबई.
🔸नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहणी
🔸Inspection of Navi Mumbai International Airport
#NaviMumbaiInternationalAirport#NaviMumbai
राबणी
ज्या शेतात भात पेरणी केले जाते त्या शेतातील जमीन कसदार होण्यासाठी पावसाळापूर्व डोंगरातील झाडाचा पाळापाचोळा एकत्र करून जाळला जातो, त्याला '#राबणी' किंवा '#राब करणे' असे म्हणतात #agari#koli
चिखलभेट
आथाच व्याही -विहिण झालंन ते पावसालेपयले एकमेकाचे घरा जवाला जात.
पयलेचे कालंन भातलागवड झाली का सराई होईपरेत कोणाचेच घरा जाता - येता येई नसं, म्हणून चिखल कराच्या आत म्हणजे आवनीच्या आत यी भेट!
#चिखलभेट#आगरी#कोळी