सध्या राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळते आहे. दरम्यान सर्व बाजार समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे. यासंदर्भात धुळे तालुक्यातील सर्व शेतकरी व बाजार समितीशी संबंधित पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज दुलारी गार्डन
रामाचा भक्त तू... वाऱ्याचा पूत्र तू... शत्रूची करतोय दाणादाण, तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम अशा बजरंगबलीला आमचे कोटी-कोटी प्रणाम हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा.
🚩🔥आपला🔥🚩
शिवसैनिक संतोष शेलार
पुणे जिल्हा समाजकल्याण दक्षता नियंत्रण समिती सदस्य (महाराष्ट्र शासन)
@HanumanChalisaO
सोनालीताई आपण देवी देवतांचे फोटो छान टाकता.. प्रत्येक वेळेस आम्ही लाईक कमेंट करतो.पण कंजूस हा शब्द लिहीत जाऊ नका खूप वाईट वाटतं..
जय मातादी https://t.co/nNXPVipyfD
आमची वाघिन, रणरागिणी हरपली..!
आपल्या सर्वांच्या लाडक्या युवासेना सचिव दुर्गाताई भोसले-शिंदे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन...
अतिशय धक्कादायक, दुःखद आणि मनाला चटका लावून जाणारी एक्झिट...
#भावपूर्ण_श्रद्धांजली_ताई...अखेरचा #जय_महाराष्ट्र....💐
#शिवसेना_खडकवासला#पुणे