औरंगाबादमध्ये ओबीसी समाजातील प्रमोद पाडसवान आणि त्यांच्या कुटुंबावर काही दिवसांपूर्वी क्रूर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात प्रमोद पाडसवान यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
आज औरंगाबाद दौऱ्यावर असतांना पीडित कुटुंबियांची भेट घेतली. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक होईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले असून, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पीडित कुटुंबीयांनी त्या घटनेचा हृदयद्रावक व्हिडीओ सुद्धा दाखवला. अत्यंत क्रूरपणे ही हत्या करण्यात आली आहे. यावेळी मृत प्रमोद पाडसवान यांना आदरांजली वाहिली.
कोण नामदेव ढसाळ " सेन्सॉर बोर्ड"
उत्तर- तुमचा बाप नामदेव ढसाळ
अंडरवर्ल्ड चा बाप
अरे जाउन सांगां त्या सेन्सॉर बोर्डला अंडरवर्ल्ड ला हलवणारा तुमचा बाप म्हणजेच ढसाळ इथल्या माजाडलेल्या मस्ताडलेल्या औलादींनां विद्रोही या शब्दाच्या तालावार नाचवणारा साहित्यिक म्हणजेच नामदेव ढसाळ
पॅथर
11th Day of Hunger Strike at MahaBodhi Mahavihar ,
तथागत बुद्ध ने कर्मकांड करने से रोका और बौद्ध समाज की सबसे पवित्र जगह बोधगया महाबोधि महाविहार में कर्मकांड करके बुद्ध का अपमान करके चिढ़ाते ब्राह्मण।
#Repeal_BTact1949#ब्राह्मणों_महाबोधि_छोड़ो#महाबोधि_मुक्ति_आंदोलन
@VBAforIndia
महाराष्ट्रात राजकीय सत्ता
परिवर्तन घडवणार !
👉आदिवासी आणि ओबीसींना एकत्र आणून
राजकारणात बदल घडवणार
👉खुल्या मतदारसंघातही आदिवासींना उमेदवारी देणार
👉विधानसभेत निवडून आल्यावर आदिवासी
बजेटचा कायदा करणार
👉आदिवासी रिक्त जागांची मेगा भरती काढणार
नाशिकच्या काळाराम मंदिरात वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष मा. पवनभाऊ पवार यांनी सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी काळाराम मंदिर येथे सामूहिक आरती केली.
सर्व धर्म समभाव असा संदेश दिला.
#नाशिक@VBAforIndia@VBAYuva@VBA_tweets@VanchitRuttank
बरं झालं, एकदाची बारामतीची निवडणूक होऊन गेली. आता फॅमिली ड्रामा, वैयक्तिक टीका टिपण्णी, एकमेकांची मिमिक्री, कोण खरी सून विरुद्ध कोणाचा DNA खरा ?
हे मुद्दे सोडून आता परत एकदा महाराष्ट्राचा विकास, लोकांचे प्रश्न, जाहीरनाम्यातील मुद्दे आणि विकासाचे व्हिजन याकडे येथील माध्यमं लक्ष केंद्रित करतील, अशी आशा करतो...
हा आवाज आमच्यासाठी 500 खासदारांची बरोबरी करणारा आवाज आहे.
त्यामुळे हा आवाज सभागृहात पोहोचू नये यासाठी जर तुम्ही तुमच्या जुन्या सूत्रानुसार आणि नव्या नीतीनुसार सभागृहाची दारे-खिडक्या बंद करणार असाल तर तुमचे बारा आणि पंधराच काय.., सर्व अठ्ठेचाळीस जरी पडले तरी आम्हाला फरक पडत नाही.