१) समाजासाठी लढा
२) लढा नाही देऊ शकत तर लिहा
३) लिहू शकत नसाल तर बोला
४) बोलू शकत नसाल तर साथ द्या
५) साथ ही नाही देऊ शकत तर जो लढतोय, लिहितोय, बोलतोय,त्यांना पाठिंबा द्या
६) आणि जर यापैकी एकही जमत नसेल तर त्यांचे मनोबल पाडू नका कारण तुमच्या वाट्याची लढाई ते लढत असतात
#मराठा
कोपर्डी घटनेनंतर महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज एकवटला.मराठा समाजाने राज्यभरात मूक मोर्चे काढून समाजाची ताकद दाखवून दिली.मराठा समाजा��्या एकीच्या बळापुढे तत्कालीन सरकार नरमले आणि त्यांनी मराठा समाजासाठी महामंडळ,सारथी संस्था निर्माण केल्या.(१/२)
#मराठा_आरक्षण
पेपर घेता येत नसेल तर घेऊ नका का आमच्या भविष्याशी का खेळत आहात. ज्यांनी फोटो काढले त्याला धमकी देत आहेत आणि सर्व कॅब ह्या बिहारी लोकांच्या आहेत. असे काम करते खाजगी कंपनी आणि त्यांचे पाठीराखे @rajeshtope11@satejp
आम्हाला न्याय मिळवून द्या @PrasannJOSHI@MaheshZagade07
मध्ययुगात कोणत्याही राजाने आरमार बांधले नव्हते एवढेच काय मोगल सुद्धा समुद्रावर हतबल होते अशा प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार बांधण्याचा यशस्वी प्रयत्न केला
आजही छत्रपती शिवाजी महाराजांना The Father Of lndian Navy म्हणून जगभर ओळखले जाते #मराठा_आरमार_दिन
महाविकास आघाडीतील मराठा नेत्यांनो हे पहा
आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करा
नाहीतर तुम्ही मराठा म्हणुन घ्यायच्या लायकीचे नाहीत
#गद्दारांनों@SarthiOrg@MarathaOrg
हे आहेत वसमत मतदार संघाचे राष्ट्रवादीचे
आमदार @RajuNavghareNCP
महाराजांना हार कसा घालावा हे ही
यां��ा माहीत नाही, आमदार महोदय चक्क घोड्यावर चढले आहेत. पाय कुठं चालले आहे नशीब पादुका तरी काढलेल्या होत्या.
जरा खर्च करून चांगले क्रेन आणलं असतं तर हि परिस्थिती आली नसती #निषेध..
#कार्यकर्ते
छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठे अपमान झाला तर आधी तो कोणी केला,तो कोणत्या पक्षाचा आहे हे लाचार कार्यकर्ते सर्वात आधी बघतात आणि त्यानंतर निषेध करायचं का नाही ते ठरते.जर का माणूस विरोध��� विचारांचा असेल तर त्याचा चांगलाच समाचार घेतला जातो नाहीतर साधा निषेध पण केला जात नाही
राज्य सरकारने कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली एकरी 4 हजार ही मदत अत्यंत कमी आहे. शेतकरी वाचला तर हे सरकार वाचेल. सरकारकडे पैसे नसती�� तर सरकारी मालमत्ता विकावी पण शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा.
मी शेतकरी ही मदत नाकारून सरकारला परत करणार आहे.
@CMOMaharashtra @AshokChavanINC
मराठा व खुल्यावर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा ३८ वरून ४३ करावी पीएसआय साठी खुल्या वर्गातील वयोमर्यादा वाढवावी
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra विसरले का
SC/ST प्रमाणे खुल्या वर्गासह ओबीसी विद्यार्थ्यांना अमर्याद अटेम्पट्स लागू कराव्यात . शिक्षण आणि नोकरीत समान संधी द्या
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनामुळे दोन वर्षात न झाल्याने सरकारने वयोमर्यादा वाढवून देण्याची घोषणा केली होती, ती तातडीने सरसकट अंमलात आणावी. अन्यथा तयारी करून बाहेर फेकले जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा उद्रेक होऊ शकतो...
#MPSC@CMOMaharashtra@mpscexams
मराठा समाजाकडून जेंव्हा आरक्षण मागणी पुढे येते तेंव्हा ओबीसी विरोधी समजले जाते.जेंव्हा अट्रोसिटी कायद्याच्या दुरुपयोगाबाबत बोलले जाते तेंव्हा दलित-आदिवासी विरोधी मानल्या जाते. मुळात मराठा समाजाने ने��मीच मोठ्या भावाची भुमिका पार पाडली आहे.मात्र सध्या ७०% मराठ्यांची वाताहत झाली आहे
राजे ५ पैकी नेमकी कोणती मागणी मान्य झाली?सर्व प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडल्या आहेत.आता जरी ओबीसींच्या सवलती,
वसतिगृहे दिली तरी त्याचा काय उपयोग?माफ करा राजे पण तुमच्या संयमी आणि मुळम���ळीत भूमिकेचा सरकारने पुरेपूर फायदा ��ेतला पण यात आयुष्य उध्वस्त झाली ती सर्वसामान्य मराठ्यांची.
@SarthiOrg@YuvrajSambhaji सारथी mpsc 2020 pre ���ास झालेल्या मुलांना 15k scholarship देणार आहे परंतु पुढे कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही असं सांगत आहे..पूर्व परीक्षा आणि कोचिंग साठी असलेल्या योजनेत 8k/month stipen आणि कोचिंग फ्री मिळते.एक तर 15k रक्कम वाढवा किंवा stipen