दिवाळी अंक- लेखन साहित्य आवाहन
अंकासाठी इच्छुकांनी विज्ञानपर लेख, कथा, कविता, गाणी, नाटुकली असे साहित्य आमच्याकडे पाठवावे, ही विनंती.
लेख पाठवण्याची अंतिम तारीख- दिनांक १० सप्टेंबर २०२२.
वैशाली सरवणकर-9892140860
मृणाल पाटोळे-75069191816
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान#संपादकमंडळ
राजकारणात फारसा सहभाग नसलेल्या लोकांचा शिवसेनेकडे बघण्याचा एक वे��ळा दृष्टीकोन होता.पण घडलेल्या घडामोडींनंतर याच लोकांना शिवसेनेबद्दल प्रेम वाटू लागले आहे.शिवसेना वाढली पाहिजे,टिकली पाहिजे असे हे राजकारणापासून दूर असलेले लोक बोलू लागले आहेत.
@ShivSena
भोसरीच्या प्रसाद रावांनी त्यांच्या मुलासाठी मराठी माध्यमचीच शाळा निवडली आहे. आपणही आपल्या मुलांसाठी मराठी माध्यमाचीच शाळा निवडा.
___________________
होय ! मराठी शाळाच !!
#हृदयनाथ
- प्रसाद वाघ
#मराठी_शाळा#���्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
रत्नागिरीच्या कौस्तुभरावांनी त्यांच्या चिरंजीवांसाठी मराठी शाळा निवडली, आपणही मराठी शाळा निवडून मुलांना मातृभाषेतून शिकण्याचे फायदे मिळवून द्या.
चि. मिहिर कौस्तुभ झगडे, छोटा शिशू, र.न.प. शाळा क्र. १५, दामले विद्याल��. हजेरीपट क्र. ७.
#मराठी_शाळा
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
अपेक्षा करतो की, आपण लवकरच मराठी माध्यमाच्या पेजवर मातृभाषेतून शिक्षण सर्वोत्तम शिक्षण असते याबाबत दोन ओळी लिहाल आणि इंग्रजी शाळांची जाहिरात करणारे विधान मागे घ्याल.
आभार
ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
@OfficeofUT@CMOMaharashtra
@mohol_murlidhar
'पुणे मनपाच्या संकेतस्थळावर झालेली चूक/खोडसाळपणा'
नमस्कार
'ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान' महाराष्ट्रभर मराठी शाळांचा प्रचार-प्रसार करणारी संस्था आहे. पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थाळावर जाणवलेल्या मोठ्या चुकीसाठी/खोडसाळपणासाठी हा ईमेल तुम्हाला पाठवत आहोत.
इंग्रजी शिकण्याची सोय असल्याने प्रत्येक क्षेत्रात इंग्रजी हवी या तुमच्या ���र्काचे समाधान मराठी शाळेत शिकूनही होऊ शकेल.असे असताना अशी दिशाभूल करणारी विधाने टाळावीत! आणि जर इंग्रजी माध्यमाच्या शाळा काळाची गरज आहेत तर तुम्ही मराठी शाळा का सुरू ठेवल्यात?हा साहजिक प्रश्न इथे उदभवतो.+
कथाकथन स्पर्धा निकाल
सर्व विजेत्यांचे आणि सहभागी स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
टीप : सर्व सहभागी स्पर्धकांना पुढच्या १०-१५ दिवसात प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना पारितोषिके पाठवण्यात येतील.
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान