*👑🚩🙏🏻🚩 अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माझ्याकडून व माझ्या परिवार कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा 🚩🙏🏻🚩👑👑👑👑🚩🚩🚩🚩🚩*
केज विधानसभा मतदार संघातील युवकांचे ऋदयस्थान युवा नेते गोरगरीब . सर्वसामान्याच्या मदतीला धाऊन जानारे बीडजिल्लामध्यवर्ती सहकारी बँकेंचे संचालक तथा केज प .स .चे उपसभापती मा श्री ऋषीकेषजीभैय्या आडसकर आपनास 🌹वाढदिवसाच्या🌹 कोटी🌹 कोटी🌹 शुभेच्छा .🌹
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा दरिद्रय आळश यांचे दहन होवो व सर्वांच्या आयुष्यात आनंद आरोग्य व सुख शांती नांदो होळी पौर्णिमेनिमित्त आपणास व आपल्या परिवारास शुभेच्छा ...💐💐💐