लफडे तुम्ही करायची स��शांतसिंह राजपूत ने का आत्महत्या करायची, 100 कोटीने हप्ते तुम्ही घेयच आणि जेलमध्ये सचिन वाजे जायचं !
-लफड्याच नका बोलू तुम्ही @AUThackeray
उंदरांनाही जे सोडत नाहीत ते कसले वाघ ?
पैसे खायचे तर कुठे खायचे,नाल्यात खाल्ले, गटारात खाल्ले,रस्त्यात खाल्ले,पेंग्विनमध्ये खाल्ले आता तर उंदरांमध्येही खाल्ले.पालिकेने 10 हजार उंदीर मारण्यावर 1 करोड रुपयांचा खर्च केला मात्र मेलेले उंदीरं काही दाखवत नाहीत
- आ.ॲड. @ShelarAshish
श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी घाई घाईत मेट्रोचे उद्घाटन केले पण या मेट्रोत सातत्याने तांत्रिक बिघाड येत असल्याने मुंबईकरांची घोर निराशा होत आहे.
#MVABetrayMumbaikars
After @Dev_Fadnavis resigned as CM,he stayed in rented place
As CM,he focused on affordable housing for ALL,fast-tracked Dharavi & BDD chawl redev projects,created new housing policy,but didn’t buy 1 flat while see 38 properties of 300cr purchased here?
Mumbaikars,see BMCloot🤨
Rs 500 crore land scam in Pune Kharadi.. Thackeray Sarkar approved proposal of a private builder to shift the reservation of 'exhibition ground' and construct commercial complex. buildin.
We oppose cancellation of exibition group reservation & demand investigation
@BJP4India
दाऊदशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांचा मविआ सरकार राजीनामा घेत नसल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून महाविकास आघाडी सरकार हाय हाय च्या घोषणा देण्यात आल्या.
#DeshDrohiMVA
It seems Thackeray Sarkar decided to allow #NawabMalik to attend Cabinet Meetings from Jail may be "Virtually".
ठाकरे सरकारने नवाब मलिक यांना मंत्रिमंडळाच्या बैठकींना तुरुंगातून उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला असे दिसते
@BJP4India@Dev_Fadnavis@ChDadaPatil
"Sack #NawabMalik "
I alongwith @ChDadaPatil will participate in demonstration at Dadar East Station today 4pm
"नवाब मलिक राजीनामा दो"
आंदोलनात मी चंद्रकांत दादा पाटील सोबत आज ४ वाजता दादर पूर्व स्टेशन येथील कार्यक्रमात भाग घेणार
@BJP4India