@RajThackeray राज साहेब
आजही साहेब बोलतोय
20 वर्षांपूर्वी मी तुमच्या विध्यार्थी सेनेत होतो सक्रिय
तुम्ही जेवढे स्टॅन्ड बदलले
मी कधीच नाही बदलले
मी खूप छोटा आहे तुमच्या समोर
तुमच्या भरपूर स्टॅन्ड चांगलेच होते
पण आजकल नेते आणि लोक पण मजबूर आहेत
हे नक्की
अपेक्षा आहे तुम्ही परत उभारी घ्याल 🙏🙏
@jogalshailaja@Dev_Fadnavis मॅम
काहीतरीच बोलताय तुम्ही
दादांनी bjp च्या game केला आहे
आणि फडणवीस वर बोलाल तर ते partial आहेत
क्लीन चिट CM होते ते
बघू आता किरीटभाई जे सत्तेत आहेत त्यांच्या ED IT CASE बद्दल काय स्टॅन्ड घेतील